Officer On Duty Collection Day 2:छावा या चित्रपटाला टक्कर देण्यासाठी आला साउथ चा ऑफिसर ऑन ड्युटी हा सुपरहिट चित्रपट! दोन दिवसांत केली कोटी ची कमाई

Officer On Duty Collection Day 2:छावा या चित्रपटाला टक्कर देण्यासाठी आला साउथ चा ऑफिसर ऑन ड्युटी हा सुपरहिट चित्रपट! दोन दिवसांत केली कोटी ची कमाई.. कुंचाको बोबन स्टारर ‘ऑफिसर ऑन ड्यूटी’ या चित्रपटाने दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. २० फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या कॉप थ्रिलर चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगला कलेक्शन … Read more