Operation Sindoor live:- ऑपरेशन सिंदूरबद्दल १० महत्त्वाच्या गोष्टी, पंतप्रधान मोदींनी केले मोठे खुलासे….
Operation Sindoor live:- ऑपरेशन सिंदूरबद्दल १० महत्त्वाच्या गोष्टी, पंतप्रधान मोदींनी केले मोठे खुलासे…. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर १४ दिवसांनी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या स्वरूपात दहशतवादाविरुद्ध मोठी कारवाई केली. “ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रात्री उशिरा तिन्ही सैन्याच्या प्रमुखांशी संवाद साधला आणि संपूर्ण परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली. या … Read more