PM Awas Yojana Gramin Survey: प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ग्रामीण सर्वेक्षण नोंदणी सुरू; अशी करा तुमची नोंदणी..
PM Awas Yojana Gramin Survey: प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ग्रामीण सर्वेक्षण नोंदणी सुरू; अशी करा तुमची नोंदणी.. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वेक्षणाबाबत एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. बातमी अशी आहे की आता सरकारने पंतप्रधान आवास योजना ग्रामीणच्या सर्वेक्षणाची तारीख वाढवली आहे. त्यामुळे, आता अर्जदार ३० एप्रिल २०२५ पर्यंत सर्वेक्षणात सहभागी होऊ शकतात. … Read more