Poultry Farm Loan Yojana 2025: कुक्कुटपालन करण्यासाठी मिळणार नऊ लाख रुपये पर्यंत लोन; त्यावरती मिळणार 33% सबसिडी
Poultry Farm Loan Yojana 2025: कुक्कुटपालन करण्यासाठी मिळणार नऊ लाख रुपये पर्यंत लो; त्यावरती मिळणार 33% सबसिडी देशातील बेरोजगारी कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने ‘पोल्ट्री फार्म लोन स्कीम २०२५’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, कुक्कुटपालनात रस असलेल्या उमेदवारांना ९ लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाईल, ज्यामध्ये ३३% पर्यंत अनुदान देखील समाविष्ट आहे. … Read more