Spam call alerts; स्पॅम कॉल पासून त्रासून गेला आहात, त्यापासुन सुटका मिळविण्यासाठी मोबाइल मधील हि सेटिंग चालु करा…

Spam call alerts; स्पॅम कॉल पासून त्रासून गेला आहात, त्यापासुन सुटका मिळविण्यासाठी मोबाइल मधील हि सेटिंग चालु करा… आज स्मार्ट जगात स्मार्टफोन जवळपास प्रत्येकाच्या खिशात पोहोचला आहे. फोन कॉल, टेक्स्ट मेसेज, सोशल मीडिया स्क्रोलिंग यासारख्या गोष्टींसाठी प्रत्येकजण स्मार्टफोन वापरतो. स्मार्टफोनमुळे आयुष्य सोपे झाले आहे, पण डोकेदुखी कमी झालेली नाही. जेव्हाही तुम्ही पाहतो, तेव्हा कोणीतरी फोन … Read more