Ya teacher la Tet exam madhe Sawalat

  या शिक्षकांना Tet परीक्षा संदर्भात सवलत, मंत्रिमंडळ निर्णय निर्गमित! शिक्षकांना दिलासा, पात्रता परीक्षेसाठी २ वर्षे मुदतवाढ; मंत्रिमंडळाचा निर्णय   राज्य सरकारकडून 1 डिसेंबर 2018 अन्वये ही विशेष भरती मोहीम राबविण्यात आली होती. यामध्ये नियुक्ती मिळालेल्या प्राथमिक शिक्षकाना ही मुदत देण्यात येत आली आहे.   आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना (Tribal Department Primary Teacher) शिक्षक पात्रता … Read more