Zakir Hussain Death:झाकीर हुसेन यांच्या पार्थिवावर केव्हा आणि कुठे अंत्यसंस्कार होणार? येथे जाणून घ्या

Zakir Hussain Death:झाकीर हुसेन यांच्या पार्थिवावर केव्हा आणि कुठे अंत्यसंस्कार होणार? येथे जाणून घ्या..

प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक होती आणि सोमवारी कुटुंबीयांनी त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली.

इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस आजारामुळे झाकीर हुसेन यांचे अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात निधन झाले. सोमवारी त्यांच्या कुटुंबीयांनी प्रसिद्ध तबलावादक यांच्या निधनाची पुष्टी केली.

झाकीर हुसेन यांच्या निधनाची बातमी येताच संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.

चाहत्यांपासून ते बॉलीवूड सेलिब्रिटीही दिवंगत तबला वादकाला भावपूर्ण श्रद्धांजली पोस्ट करत आहेत.Zakir Hussain Death

झाकीर हुसेन यांच्यावर अंत्यसंस्कार कुठे आणि केव्हा होणार हे जाणून घेऊया.

झाकीर हुसेनवर अंत्यसंस्कार कुठे करणार?

सूत्राद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील सॅन फॅन्सी को मध्ये अखेरचा श्वास घेणारे तबलावादक झाकीर हुसैन यांना सॅन फ्रान्सिस्कोमध्येच अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, त्यांना भारतात आणले जाणार नाही सूत्रांनी आम्हाला माहिती दिली आहे.

👇👇👇👇

झाकीर हुसेन यांचे प्रसिद्ध व्हिडिओ बघण्यासाठी येथे क्लिक करा…

की झाकीर हुसैन यांचे बुधवारी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये अंत्यसंस्कार केले जातील आणि झाकीर हुसैनचा भाऊ फजल कुरेशी भारतातून अमेरिकेत पोहोचला आहे खुर्शीद औलियाही लंडनहून अमेरिकेला रवाना होत आहेत.

अनेक सेलिब्रिटीने तबलावादक झाकीर हुसेन यांना वाहिली श्रद्धांजली त्यांचे नावे पुढीलप्रमाणे…

झाकीर हुसेन यांच्या निधनाने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. अमिताभ बच्चन, करीना कपूर, रणवीर सिंग, मलायका अरोरा,

रितेश देशमुख, मनोज बाजपेयी, अनूप जलोटा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी झाकीर हुसेन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. Read more 

👇👇👇👇

पोस्ट विषयी काही प्रश्न किंवा तकार असेल तर आमच्याशी संपर्क साधण्यासाठी येथे क्लिक करा..

Leave a Comment