Manoj Jarange News:माझ्याविरुद्ध कट रचले जात आहेत, पण माझे जीवन तसे नाही; जीव गेला तरी माघार नाही, संपूर्ण सभेत जरांगेना अश्रू अनावर झाले..

Manoj Jarange News:माझ्याविरुद्ध कट रचले जात आहेत, पण माझे जीवन तसे नाही; जीव गेला तरी माघार नाही, संपूर्ण सभेत जरांगेना अश्रू अनावर झाले..

मराठ्यांचा मराठा आरक्षणासाठी अनेक वर्षापासून हा लढा सुरू आहे परंतु काही केल्या या लढ्याला यश मिळत नव्हते यश मिळत नव्हते म्हणण्यापेक्षा मराठा बंधूंना मराठा आरक्षण का मिळत नव्हते ,

सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर तो अर्ज फेटाळून लावला जात असेल,Manoj Jarange News

 परंतु मराठ्यांना अनेक वर्षाच्या श्रमानंतर त्यांना त्यांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी कोणतरी खंबीर नेतृत्व हवे होते आणि याच खंबीर नेतृत्वासाठी मराठा बंद हा त्रस्त होता,

 परंतु त्यांना हा खंबीर नेतृत्वासाठी जास्त दिवस वाट बघायची गरज राहिली नाही कारण महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी या गावांमधील मराठा योद्धा,

जो आज महाराष्ट्रातच नव्हे तर देशात देखील ज्या मराठा युद्ध चे नाव गाजले जाते,

आज पर्यंतच्या मोठ्या नेत्याचे देखील एवढ्या जोरामध्ये जोमाने स्वागत केले नसेल,

            ⤵️⤵️⤵️⤵️⤵️

माझ्याविरुद्ध कट रचले जात आहेत,जीव गेला तरी माघार नाही ,असे असे वक्तव्य मनोज जारंगे पाटील यांनी का केले याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा…

 एवढा जोमाने या मराठा युद्धाची स्वागत केले जाते भूतो न भविष्यात अशी सभा या मराठी योद्धांनी घेतली होतीतसेच या योध्यांनी महाराष्ट्र मध्ये अनेक रेकॉर्ड ब्रेक केलेले आहेत.

पहाटे तीन वाजता देखील या आयोजन सभा घेतलेल्या आणि ह्या सभेसाठी तीन ते चार लाख रुपये जास्त समाज बांधव हा एकत्रित आला होता. आणि सरकारकडे मराठा बांधवांना आरक्षण देण्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही

तर तुम्हाला देखील आता या अयोध्या चे नाव आतापर्यंत तर माहिती झालेच असेल,  आपण जर महाराष्ट्र बहार असाल किंवा जर आपण या याद्याचे नाव ऐकले नसेलतर आम्ही तुम्हाला या ज्योतिविषय आज सविस्तर माहिती सांगणार आहोत या युद्धाचे नाव आहे.

 श्री मनोज सरांची पाटील या योद्धा ला मराठा योद्धा असे म्हटले जाते तर चला आज त्यांनी असे वक्तव्य का केली की मला टार्गेट केले जाते,

परंतु माझा जीव गेला तरी हरकत नाही मी मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार,

 असे वक्तव्य म्हणून जरांगे पाटील यांनी काय केले याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या या आर्टिकल मध्ये जाणून घेणार आहोत,जर तुम्हाला ही माहिती आवडली तर नक्कीच इतर बांधवांना नक्की शेअर करा…Read more…

हे ही वाचा…

या डिसेंबरमध्ये आजपासून मोफत मिळणार 2 किलो गहू, 3 किलो तांदूळ, जाणून घ्या कोणाला मिळणार फायदा..!

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा…

Leave a Comment