COVID-19: पुन्हा धोका वाढला! कोरोना ने पुन्हा डोकं वर काढले,एका दिवसात इतके रुग्ण आढळले, जाणून घ्या अपडेट्स..

COVID-19: पुन्हा धोका वाढला! कोरोना ने पुन्हा डोकं वर काढले,एका दिवसात इतके रुग्ण आढळले, जाणून घ्या अपडेट्स..

नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपलं आमच्या मराठी पोर्टलवरती सहर्ष स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी नेहमीच विविध प्रकारची माहिती घेऊन येत असतो.

ज्यामध्ये राजकीय, शासकीय, आंतरराष्ट्रीय, शेअर मार्केट, तसेच जगामध्ये घडणाऱ्या महामारी बद्दल देखील आम्ही तुम्हाला त्याची सर्व माहिती देत असतो .

तुम्हाला तर माहीतच असेल 2019 मध्ये कोरोना या महामार्ग सर्व जगामध्ये थैमान घातली होती याच कोरोना या रोगाचे नवीन व्हरायट आता केरळमध्ये पुन्हा एकदा सापडला आहे,

तर याबद्दल केंद्र शासनाने विविध राज्यांना अलर्ट राहायला देखील सांगितला आहे जेणेकरून नवीन वर्षाच्या सुरुवात व ख्रिसमस नाताळ या दोन्ही सणांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी एकत्र येत असते.

आणि कोरोना हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे एकापासून दुसऱ्यांना होऊ शकतो यासाठी केंद्र शासनाने व राज्य सरकारने काही नियम व अटी लागू केल्या आहेत.

⤵️⤵️⤵️⤵️

कोरोना व्हायरस चा नवीन विषाणू याची लक्षणे कशी ओळखायची जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा..

 याबद्दलची सर्व माहिती आम्ही तुम्हाला आर्टिकल मध्ये देणार आहोत जर तुम्हाला ही माहिती आवडली तर नक्कीच इतरांना शेअर करा जेणेकरून ते देखील या माहामारीपासून सावधान राहतील.

देशात आणि जगात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा एकदा पसरू लागला असून, दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे.

कोरोना विषाणूच्या उप-प्रकार JN.1 च्या प्रकरणांमध्ये अचानक वाढ होत आहे, त्यामुळे सर्वजण चिंतेत असल्याचे दिसून येत आहे.

⤵️⤵️⤵️⤵️

देशात कोरोना व्हायरसच्या एका दिवसात किती  केसेस  आढल्यात याबद्दलची सर्व माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा…

देशभरात एकाच दिवसात 600 हून अधिक संक्रमित लोक आढळून आले, त्यामुळे अराजकतेसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

आता परिस्थिती अशी आहे की, शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांचे पालकही संसर्गाची चिंता व्यक्त करत आहेत.

⤵️⤵️⤵️⤵️

कोरोनाच्या नवीन विषाणू बद्दल डॉक्टर ने दिली माहिती जाणून घेण्यासाठी व त्याबद्दल बचाव कसा करायचा या संदर्भातील सर्व माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा…

 आता आई आणि वडीलही शाळा आणि सरकारकडून मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

कोरोना विषाणूमुळे सरकारने अद्याप कोणतीही खबरदारीची मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली नाहीत.Read more…

हे ही वाचा…

क्रेडिट कार्डधारकांनी सावध राहावे, तुमचा निष्काळजीपणा करू शकतो तुमचे खाते रिकामे!

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा..

Leave a Comment