Crop insurance; शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी उद्यापासून शेतकऱ्यांना मिळणार पिक विम्याचे पैसे…

Crop insurance; शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी उद्यापासून शेतकऱ्यांना मिळणार पिक विम्याचे पैसे…

नमस्कार शेतकरी बांधवांनो आम्ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अशी माहिती घेऊन आलो तरीही माहिती म्हणजे आपण आपल्या शेतामध्ये जे पीक लावली होती त्या शेतात पिकाचे आपण काढला होता विमा कंपनीकडून मंजूर झाला आहे.

 आपण बघितलं असेल की गेल्या महिन्यामध्ये शेतकऱ्यांना 25 टक्के विमा त्यांच्या खात्यामध्ये जमा झाला होता.

परंतु आता शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाची शंभर टक्के पिक विमा मिळणार आहे.

आपण जर पाहिले गेले तर पुरामुळे अनैसर्गिक पाऊस आणि दुष्काळ या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी अहवाल झाला आहे .

त्याने आपल्या शेतामध्ये मेहनत करून जे पीक उभवले होते ते पीक आता जमीन दोस्त झाले आहेत,

⤵️⤵️⤵️⤵️

ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पीक विम्याची तक्रार केली नव्हती अशा शेतकऱ्यांनी पिक विमा मिळवण्यासाठी येथे क्लिक करा..

परंतु शेतकऱ्यांना केंद्र सरकार द्वारे एक योजना राबवली होती तर ती योजनांमध्ये शेतकऱ्यांना एक रुपयांमध्ये पिक विमा या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये लावलेला पिक विम्याचा विमा काढला होता.

आणि हा विमा आता सर्व केल्यानंतर मंजूर करण्यात आला आहे तर हा विमा आता सरसकट शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आला आहे तर काही दिवसापूर्वी अशी अफवा उठली होती की,

ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिक विम्याची तक्रार केली होती असे शेतकऱ्यांना त्यांचा पिक विमा मिळणार आहे.

⤵️⤵️⤵️⤵️

आपल्या पिकाची तक्रार व नोंदणी करण्यासाठी कोणते ॲप वापरावे व त्यावरून कशी तक्रार करायची जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा..

परंतु आता सरकारने सरसकट पिक विमा वाटप करण्याचे योजिले आहे या अंतर्गत आता उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक विमा जमा होणार आहे.

 चला आपण जाणून घेऊयात की कोणत्या पिक विमा साठी विमा मंजूर झाला आहे.

 यामध्ये आपण पाहिले तर विमा भरताना दोन प्रकारचे असतात ते म्हणजे खरीप पिक विमा आणि रब्बी पिक विमा तर मित्रांनो आम्ही तुम्हाला जी माहिती सांगणार आहोत ती म्हणजे खरीप पिक विमा,

⤵️⤵️⤵️⤵️

ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरच येथे तक्रार दाखल करावी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करण्यासाठी येथे क्लिक करा..

  खरीप पिक विमा मध्ये कापूस सोयाबीन तूर भुईमूग अशा पिकाची लागवड केली होती तर याच पिकाचा विमा सरकारकडून मंजूर झालेला आहे .

 तो लवकरच आता आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर आपल्याला किती रुपये पिक विमा मिळणार आहे.

⤵️⤵️⤵️⤵️

ज्या शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही अशा शेतकऱ्यांनी आपले अनुदान मिळवण्यासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे जाणून घ्या..

 तसेच कोणत्या शेतकऱ्यांना किती टक्के विमा मिळणार आहे या संदर्भातील सर्व माहिती आम्ही तुम्हाला या आर्टिकल मध्ये सांगणार आहोत.

जर तुम्हाला ही माहिती आवडली तर नक्कीच इतरांना शेअर करा जेणेकरून ते देखील आपल्या पिकाचा पिक विमा प्राप्त करू शकतात..Read more…

हे ही वाचा…

या मार्गांनी घरी बसून Google Adsense मधून ₹ 3000 कमवा दररोज, वाचा. संपूर्ण माहिती मोफत…

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा..

Leave a Comment