Bandhkaam kamgaar yojna 2024; बांधकाम कामगारासाठी आनंदाची बातमी! या बांधकाम कामगारांना मिळणार 5000 रुपये व 30 भांडी,असा करा अर्ज…

Bandhkaam kamgaar yojna 2024; बांधकाम कामगारासाठी आनंदाची बातमी! या बांधकाम कामगारांना मिळणार 5000 रुपये व 30 भांडी,असा करा अर्ज…

नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपला आमच्या मराठी पोर्टल वरती सर स्वागत करत आहे आम्ही आज आपल्या बांधकाम कामगारसाठी अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत.

 आपल्या गावातील जिल्ह्यातील तालुक्यातील जे काही नोंदणी करत बांधकाम कामगार आहेत अशा बांधकाम कामगारांना 5000 रुपये मिळणार आहेत तर तुम्हाला हे पाच हजार रुपये मिळवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावा लागेल,Bandhkaam kamgaar yojna 2024

परंतु अर्ज दाखल करण्यापटी आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की हे पाच हजार रुपये फक्त जे नेहमी करत बांधकाम कामगार आहेत अशा बांधकाम कामगाराला मिळणार आहेत याची सर्व बांधकाम कामगारांनी नोंद घ्यावी.

 आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नोंदणी कुठे करायची तर आपल्या नजदीकच्या बांधकाम कामगार ऑफिस मध्ये जाऊन देखील तुम्ही नोंदणी करू शकतात.

👇👇👇👇👇

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा…

 तुम्हाला हे पाच हजार रुपये जे काही बांधकाम करण्यासाठी लागणारे साहित्य आहेत ज्यामध्ये फावडे, टिकाव, टोपले, सेफ्टी शूज, वगैरे हे सर्व खरेदी करण्यासाठी तुम्हाला पाच हजार रुपये दिले जात आहेत.

बांधकाम कामगारांना पाच हजार रुपयाचा लाभ घेण्यासाठी खालील काही कागदपत्राची आवश्यकता लागेल…

आधार कार्ड,

बँक पासबुक,

चालू मोबाईल नंबर,

नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र,

जन्म प्रमाणपत्र,

रहिवासी प्रमाणपत्र…

असा अर्ज करा…

बांधकाम कामगारांना तुम्हाला पाच हजार रुपये व तीच भांडी मिळवण्यासाठी तुमचे जे बांधकाम कामगाराचे कार्ड आहे ते घेऊन तुम्हाला नदीच्या बांधकाम कामगार ऑफिस मध्ये जावे लागेल तिथे गेल्यानंतर तुम्हाला बांधकाम कामगार नूतनीकरण हा फॉर्म घ्यावा लागेल.

तो फॉर्म तुम्हाला पूर्ण व्यवस्थित भरून त्यासोबत वरील दिलेले कागदपत्र जोडून तुम्हाला तो तिथे जमा करावे लागेल त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर काही दिवसांमध्ये 30 भांडी व पाच हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येतील..Read more 

Leave a Comment