Aishwarya Divorce : 18 वर्षांचे नाते तुटले, ऐश्वर्याची घटस्फोटाची प्रक्रिया सुरू; न्यायालयात केली याचिका दाखल..

Aishwarya Divorce : 18 वर्षांचे नाते तुटले, ऐश्वर्याची घटस्फोटाची प्रक्रिया सुरू; न्यायालयात केली याचिका दाखल..

मित्रांनो आज आम्हीं तुम्हाला खळबळ जनक माहिती सांगणार आहोत, तर ती ती म्हणजे चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेता व त्याची पत्नी हे घटस्फोट घेणार आहेत.

 त्या अभिनेतेच्या अभिनेत्रीचे नाव हे ऐश्वर्या असून या दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे तर हा घटस्फोट का घेणार आहे या मागचे कारण काय याबद्दल आपले तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहोत..

तर मित्रांनो या दोघांचा विवाह दोन्ही कुटुंबाच्या उपस्थितीत पार पाडला होता परंतु आता त्यांना घटस्फोट घेण्याची वेळ आलेली आहे. तर त्यांनी यासाठी कोर्टात देखील याचिका दाखल केलेली आहे आणि त्यांनी आपला नातं तोडण्याचा निश्चय केलेला आहे.Aishwarya Divorce

 सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार ऐश्वर्या आणि धनुष्य हे दक्षिणात्य चित्रपट सुट्टीतील दिग्गज अभिनेता आहेत यांनी आपले नाते तोडण्याचा निश्चय केला आहे.

यासाठी त्यांनी चेन्नई हायकोर्ट मध्ये याची कधीही दाखल केलेले आहे तर ऐश्वर्या ही दक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत  यांची ती कन्या आहे.

 Dhanush आणि ऐश्वर्या यांनी सन 2018 मध्ये वाद सुरू आहेत आणि त्यांनी घटस्फोटाची मागणी तेव्हापासून चालू होईल परंतु दोन्ही कुटुंबीयांनी मिळून त्यांच्यात वाद शांत केला होता परंतु आता त्या दोघांनी चेन्नई कोर्टामध्ये घटस्फोटासाठी याचिका दाखल केले आहे.

धनुष आणि ऐश्वर्या या दोघांच्या घटस्पोट संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा…

धनुष आणि ऐश्वर्या यांच्या विवाहाला आता अठरा वर्षे पूर्ण झालेले आहेत परंतु अठरा वर्षांनंतर या दोघांनीही आपली वैवाहिक जीवन संपवण्याचा निर्णय घेतलेला आहे.

 एका मीडिया रिपोर्टनुसार मिळालेल्या माहितीनुसार दोघांनीही सहमतीने घटस्फोटासाठी कोर्टात याचिका दाखल केले आहस कलम ब नुसार दोघांनीही कोर्टामध्ये घटस्फोटासाठी याचिका दाखल केलेली आहे.

 मित्रांनो धनश आणि ऐश्वर्या या दोघांनी आपल्या नात्यातील दुरायाविषयी 2022 मध्येच खुलासा केला होता परंतु या सर्वानंतरही ते दोघे आपल्या मुलांच्या शाळेतील कार्यक्रमांमध्ये अनेकदा एकत्र दिसून देखील आलेले आहेत…

धनुषने काय ट्विट केले होते..

धनुषणे ट्विट करत अशी माहिती दिली होती की मी आणि ऐश्वर्या दोघांनी आता नातत वाढण्याचा निर्णय घेतलेला आहे.

आम्ही एक दोघेही अठरा वर्षापासून मित्र, पती-पत्नी, पालक आणि शुभचिंतक म्हणून अठरा वर्षापासून नाते जपत होतात परंतु आम्ही आता दोघांनी हे नाते तोडण्याचा निर्णय घेतलेला आहे.

आज आम्ही त्या ठिकाणी उभे आहोत जिथे आमचे मार्ग वेगळे झाले आहेत. ऐश्वर्या आणि मी एक जोडपे म्हणून वेगळे होण्याचे ठरवले आहे आणि एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी वेळ काढला आहे.”Read more 

Leave a Comment