Dr. Babashaheb Ambedkar Jayanti : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला उरले फक्त काही तास ! स्टेटस वरती ठेवण्यासाठी AI फोटो असे करा डाऊनलोड…..

Dr. Babashaheb Ambedkar Jayanti : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला उरले फक्त काही तास ! स्टेटस वरती ठेवण्यासाठी AI फोटो असे करा डाऊनलोड…..

नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपलं आमच्या या मराठी पोर्टल वरती सहर्ष स्वागत आहे. आज आम्ही तुम्हाला अश्या महामानवाच्या जीवनाबद्दल महिती सांगणारं अहोत, ज्या महामानवाच्या एका पुस्तकावर भारत देशाची अर्थव्यवस्था, न्यायव्यवस्था चालते,

ज्या मानवाची जयंती जगातील 118देशामध्ये साजरी केली जातेय, कायदे पंडित, द्यान पंडित, ज्या महामानवाकडे 32 डिग्री आहेत, अश्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती बद्दल त्यांचें विचारसांगणार आहोत व ai फोटो कसे डाऊनलोड करायचे हे देखिल सांगणारं अहोत…

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. 14 एप्रिल रोजी वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यासाठी मोठा बॅनर बनवला जातो.Dr. Babashaheb Ambedkar Jayanti

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र वाचविण्यासाठी येथे क्लिक करा…

इंटरनेटवर डॉ. आंबेडकरांची अनेक छायाचित्रे तुम्ही पाहू शकता. पण बाबा साहेब आंबेडकर कसे होते याचे चित्र AI, किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे निर्माण केले जाते. त्यामुळे जयंतीला तुम्ही हा AI फोटो व्हॉट्सॲप स्टेटस म्हणून ठेवू शकता.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला.डॉ. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून तयार केलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र पाहूया.

1…डॉ.बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की माणसाने जीवनभर जरी शिकायचे म्हंटले तरी तो ज्ञानाच्या महासागरात फक्तं गुडघाभर जाऊ शकतो…

2…“बर्फाच्या राशी उन्हांने वितळतात, पण अहंकाराच्या राशी प्रेमाने वितळतात.”– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

3…“बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष्य असले पाहिजे” 

4… कोणत्याहि समाजाची प्रगती ही त्या समाजातील शिक्षणावर अवलंबून असते..

5…“शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे आणि जो ते प्राषण करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.” — डॉ. बाबासाहेब आंबेडकर

6…“अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरीपेक्षा भयंकर व भिषण आहे.”

7…“लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शिक्षण हे सर्वात महत्त्वाचे शस्त्र आहे.Read more 

Leave a Comment