Train Tickets : तुम्हाला माहिती आहे का? रेल्वे टिकीट 100-200 ने वेटिंग लिस्ट असताना देखील एजंट तुम्हाला मला कन्फर्म तिकीट कसे देतात..

Train Tickets : तुम्हाला माहिती आहे का? रेल्वे टिकीट 100-200 ने वेटिंग लिस्ट असताना देखील एजंट तुम्हाला मला कन्फर्म तिकीट कसे देतात..

नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपलं आमच्या या मराठी पोर्टल वरती सहर्ष स्वागत आहे आम्ही आज तुम्हाला रेल्वे तिकीट बुक करता संदर्भात काही गमतीशीर माहिती सांगणार आहोत.

तर आपण जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्या किंवा दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये प्रवास करत असतो त्यावेळेस रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असतो व यावेळेस आपणास टिकीट भेटणे मुश्किल जातील परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का?

की आपण एखाद्या एजंट मार्फत बुक केले तर आपल्याला कन्फर्म तिकीट का मिळते का एजंटला काही विशेष सवलत रेल्वे मार्फत दिली जाते यासंदर्भातील सविस्तर माहिती आपण या आर्टिकलद्वारे जाणून घेणार आहोत.Train Tickets

जर तुम्हाला ही माहिती आवडल्यास नक्कीच आपले इतर मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील माहीत होईल की एजंटला नेमके कन्फर्म तिकीट कसे मिळते…

बहुतेक वेळा आपण बघितली तर सर्व सामान्य कुटुंबातील व्यक्ती आपल्या खिशाला परवडेल म्हणून रेल्वेचा प्रवास हा सुखद आणि आनंदाचा प्रवास म्हणून नेहमीच रेल्वेने प्रवास करत असतो.

परंतु हीच सीजन म्हणजेच जेव्हा वेळेस आपणास दिवाळी सुट्ट्या उन्हाळ्या सुट्ट्या यावेळेस जर आपल्याला लांबचा प्रवास करायचा असेल तर,

आपल्याला रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळत नाही यासाठी सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती हा अगोदर दोन ते तीन महिने रेल्वेचे कन्फर्म तिकीट काढून ठेवतो परंतु ज्या वेळेस आपणास जायचे असेल,

त्यावेळेस दिवाळी किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्यात म्हणजेच पीक सीजनमध्ये नेमके एजंटलाच कन्फर्म तिकीट कसे काय मिळते या संदर्भात आपण सविस्तर माहिती बघुयात..

ट्रेन तिकिटासाठी दोन-तीन महिन्यांची वेटिंग लिस्ट…

आपण जण रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी गेलो तर आपणास तिथे गेल्यानंतर समजते की आपण जे तिकीट बुक करण्यासाठी आला आहोत त्यासाठी मोठ्या प्रमाणात वेटिंग लिस्ट आहे.

आणि जे सर्वसामान्यतील कुटुंब आहेत ते दोन ते तीन महिने अगोदरच रेल्वे टिकीट बुक परंतु आपल्याला जर तिकीट घ्यायचे असेल तर दोन ते तीन महिन्याचे पुढचे तिकीट घ्यावे लागते परंतु एजंट लोकांनाच काही मिनिटातच कसे काय कन्फर्म तिकीट मिळतेआणि आपण जर तात्काळ कठीण तिकीट घ्यायचे विचार करत असाल तर,

या वेळेस ज्यावेळेस सर्वांना सुट्ट्या असतात अशा वेळेस हे तात्काळ तिकीट अवघ्या काही मिनिटांमध्ये विकली जातात परंतु एजंट लोकांनाच कन्फर्म तिकीट कसे काय मिळतात.

एजंट लोक आपणास कन्फर्म तिकीट अवघ्या काही मिनिटात कसे देतात आपण या आर्टिकल द्वारे खालील दिलेल्या सर्व माहिती द्वारे जाणून घेऊयात..

ट्रॅव्हल्स एजंट तुम्हाला कन्फर्म तिकीट कस काय देतात? 

तर तुम्हाला कधी असा विचार आला आहे का की आपण जर रेल्वेचे तिकीट बुक करण्यासाठी एखादा एजंट बघतो त्यावेळेस ते आपणास कन्फर्म रेल्वेचे तिकीट दिले जातात जेथे आपण बघितले गेले तर दोन ते तीन महिन्याची भली मोठी वेटिंग लिस्ट असते परंतु आपण एजंट कडे गेलो.Train Tickets

एजंट आपल्याला अवघ्या काही मिनिटांमध्ये रेल्वेची  कन्फर्म तिकीट confirm ticket booking दिली जाते तर तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का की एजंट कडे काय विशेष लॉगिन असते का?

किंवा त्यांना विशेष काही प्राधान्य देऊन तिकीट तिकीट काढता येते का तर आम्हाला देखील हाच प्रश्न पडलाय आपण या सर्व प्रश्नांची आज निराकरण करणार आहोत..

रेल्वे तिकीट साठी एजंटला खास सुविधा नसून एजंटचे डोके वापरले जाते..

रेल्वेची कन्फर्म तिकीट काढण्यासाठी आपण ज्या एजंट कडे जातो तर ते एजंटला रेल्वे मार्फत कुठल्याही प्रकारचा खास सुविधा दिलेली असन किंवा त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे IRCTC login systemलॉगिन सुविधा नसते तर हे एजंट लोक सणासुदीच्या आधीच सतर्क होतात.

व ते वेगवेगळ्या लोकांचे नावाने दोन ते तीन महिने अगोदरच रेल्वेचे तिकीट काढून ठेवतात आणि हे तिकीट ते वयोगट पंधरा ते पंचवीस या गटाच्या नावानेच तिकीट काढून ठेवतात.

आणि आपण ज्यावेळेस रेल्वेची कन्फर्म तिकीट काढण्यासाठी railway ticket confirm form agentएजंट करत जातात तेव्हा एजंट लोक तिकीट आपणाला दिले जातील तर यामध्ये एजंट लोक फक्त हेच डोकं वापरतात की ते वेगवेगळ्या व्यक्तीच्या नावाने तिकीट काढून ठेवतात.

आपण तिथे confirm railway ticketकन्फर्म तिकीट काढण्यासाठी गेले असता तेच तिकीट आपणास दिले जाते परंतु यावेळेस फक्त एकच केले जाते की आपण प्रवास करतो आणि नाव हे कोण्या वेगळ्याच व्यक्तीचे असते ज्या कारणामुळे एजंट लोक आपणास कन्फर्म तिकीट देतात..Read more 

 

Leave a Comment