loans waived : या तारखेला महाराष्ट्रातील प्रतेक शेतकऱ्यांची होणार कर्जमाफ पहा सविस्तर माहिती !

loans waived : नमस्कार मित्रांनो प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना दिव्यांग समुदायाच्या कल्याण अर्थ घेतलेला सहा दिवसांचे निर्जी लोकेशन आंदोलन अखेर संपुष्टात आले आहे महाराष्ट्र शासनाच्या दोन मुख्यमंत्री आंदोलन स्थळे येऊन लेखी हमी दिल्यानंतर त्यांनी हे आंदोलन तात्पुरते मागे घेतले आहे.

पुणे मधील इंद्रायणी नदीवरील पूल कस काय तुटला ?सुरक्षेकडे दुर्लक्ष करणे

किंवा इतर काही कारण; जाणून घ्या यामागील मुख्य कारण….

या आंदोलनामध्ये बच्चू कडू यांची मागणी खालील प्रमाणे आहे. loans waived

आमदार बच्चू कडू यांनी एकूण 17 मुख्य मुद्द्यांवर शासनाकडे मागणी केली होती या मागणीमध्ये शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी प्रश्न सर्वात महत्त्वाचा होता त्याबरोबरच देवा न व्यक्तींना मिळणारी मासिक अनुदान वाढून मिळाली पाहिजे व भावांतर योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या त्यांच्या उत्पादनांचा योग्य धर्म मिळाला पाहिजे. या गोष्टीचाही समावेश होता.

पुणे मधील इंद्रायणी नदीवरील पूल कस काय तुटला ?सुरक्षेकडे दुर्लक्ष करणे

किंवा इतर काही कारण; जाणून घ्या यामागील मुख्य कारण….

या शासकीय प्रतिनिधींची भेट आणि वाटाघाटी

नमस्कार मित्रांनो तर आंदोलनाच्या सहाव्या दिवशी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंदोलन स्थळावर पोहोचून बच्चू कडू यांच्या तब्येतीची विचारपूस केली त्यानंतर त्यांनी उपोषणामुळे बिघडलेल्या त्यांच्या प्रतिकृती बद्दल काळजी व्यक्त केली आणि त्यानंतर त्यांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा केली त्यानंतर सातव्या दिवशी उद्योग मंत्री उदय स्वामी आणि आंदोलन करताना ची भेट देऊन शासनाच्या वतीने अधिकृत देखील आश्वासन दिले या दोन्ही हस्तक्षेपामुळे तोडगा निघून गेला आहे.

पुणे मधील इंद्रायणी नदीवरील पूल कस काय तुटला ?सुरक्षेकडे दुर्लक्ष करणे

किंवा इतर काही कारण; जाणून घ्या यामागील मुख्य कारण….

याप्रकारे नवीन कर्ज माफी समितीची स्थापना झाली आहे.

तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफीच्या प्रश्नावर शासनाचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

पुढच्या पंधरा दिवसांमध्ये या विषयावर सखोल अभ्यास करण्यासाठी व उच्चस्तरीय तज्ञ समिती नेमली जाणार आहे.

या समितीचे काम विविध प्रकारचे शेतकऱ्यांची कर्जमाफी वर्गीकरण आणि योग्य निकष ठरवणे आहे.

यामध्ये महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी बच्चू कडू यांनी सरकारकडे केली होती व याच्या आश्वासन सरकारने लेखी द्वारे दिले आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचे पंधरा दिवसात कर्जमाफी होण्याची शक्यता आहे.