Pokhra yojna 2025 :-पोखरा म्हणजे काय? पोखरा अंतर्गत किती अनुदान मिळते! जाणुन घ्या…

Pokhra yojna 2025 :-पोखरा म्हणजे काय? पोखरा अंतर्गत किती अनुदान मिळते! जाणुन घ्या…

राज्य आणि केंद्र सरकारकडून शेतीच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या जातात. आणि या अंतर्गत शेतकऱ्यांचे मूलभूत कामे देखील झालेली आहेत, आणि या अंतर्गत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळत आहेत ,

त्यामुळे  महाराष्ट्रात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन अंतर्गत मृदा आणि जलसंधारण कामांची प्रक्रिया आता प्रगतीपथावर आहे.

ते पूर्णपणे ऑनलाइन झाले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांसाठी योजनेची प्रक्रिया सुलभ सुलभ झालेली आहे.

हे पण वाचा…👇👇👇

वीज विभागात सुरक्षा पर्यवेक्षक पदासाठी भरती सुरु; असा करा आँनलाईन अर्ज.

 जिल्हा पातळीवर ही कामे जलदगतीने पूर्ण करावीत. पोखरा प्रकल्पांतर्गत या घटकांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.Pokhra yojna 2025

दादा भुसे यांनी नानाजी देशमुख यांनी कृषी संजीवनी (POCRA) योजनेअंतर्गत विविध कामांचा आढावा घेतला.

पोखरा योजना काय आहे?

शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य किंमत मिळत नाही, शेतकऱ्यांची फसवणूक होत नाही, पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिके नष्ट होतात.

या सर्व समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी “नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना” सुरू केली.

राज्यात बदलत्या हवामानात कृषी उत्पादन वाढवून लहान आणि मध्यम शेतकऱ्यांचा विकास करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

👇👇👇👇

पोखरा योजने करता ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करण्यासाठी येथे क्लिक करा…

याशिवाय, या योजनेचा दुसरा उद्देश मातीची गुणवत्ता सुधारणे आहे.

या योजनेचे प्रमुख उद्दिष्टे म्हणजे परिसरात उपलब्ध असलेल्या पाण्यानुसार खाद्यतेल भाताच्या जाती विकसित करणे आणि शेती तंत्रांचा अवलंब करणे.

हे अनुदान कशासाठी आहे?

या योजनेअंतर्गत दोन घटक आहेत: वैयक्तिक लाभ घटक आणि शेतकरी गटांना प्रदान केलेला घटक.

वृक्षारोपण, फळबागा लागवड, शेततळे, पाणी साठवण पाईप, ठिबक सिंचन, सावली जाळी घर, पॉली हाऊस,

हवामान अनुकूल जातींच्या मूळ आणि प्रमाणित बियाण्यांचे उत्पादन, बंदिस्त शेळीपालन,

कुक्कुटपालन याद्वारे शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभ प्रदान केले जातील. रेशीम उत्पादन, मधमाशी पालन,

गोड्या पाण्यातील मत्स्यपालन, तलावाचे अस्तरीकरण, विहीर, गांडूळखत उत्पादन आणि सेंद्रिय खत उत्पादन इत्यादी योजना ७५ टक्के अनुदानावर पुरवल्या जातात.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेसाठी पात्रता आणि शुल्क कागदपत्रे –

– अर्जदार महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी आहे.

– या योजनेअंतर्गत लहान आणि मध्यमवर्गीय शेतकरी पात्र आहेत.

– आधार कार्ड

– रहिवासी प्रमाणपत्र

– सरकारी प्रमाणपत्र

– मोबाईल नंबर

– पासपोर्ट आकाराचा फोटो

पोखरा अंतर्गत विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करावा लागेल अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने मोबाईल किंवा आपल्या जवळच्या महा-ई-सेवा केंद्र मध्ये जाऊन देखील भरता येतो. 

हे पण पहा…👇👇👇

आधार कार्ड वरील चुकीची माहिती तुम्हाला महागात पडू शकते, असे बदला आधार कार्ड वरील चुकीची माहिती…

पोखरा योजना ही कृषी विभाग महाराष्ट्र सरकार द्वारे राबवण्यात येते या योजनेअंतर्गत शेतकरी विविध प्रकारच्या योजनेचा लाभ घेऊ शकतात,

याची माहिती आम्ही तुम्हाला वरी सविस्तरपणे दिलेले आहे या योजनेअंतर्गत तुम्ही 65 ते 70 टक्के पर्यंत अनुदान घेऊ शकतात.

पोखरा योजने करता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करावा लागेल,

यासाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रे जवळ असणे आवश्यक आहे.

अर्ज करताना तुम्हाला कुठल्याही प्रकारची चुकीची माहिती भरू नये ही तुम्हाला सर्वांना विनंती आहे. आपण अर्ज भरताना चुकीची माहिती भरली तर,

आपला अर्ज हा भेटायला जाऊ शकतो त्यामुळे अर्ज करताना काळजीपूर्वक योग्य माहिती भरूनच आपण अर्ज दाखल करावा…Read more 

Leave a Comment