Post office mssc scheme : महिलांसाठी पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना; 31मार्च च्या अगोदर गुंतवणूक करा, तरच फायदा मिळेल….
Post office mssc scheme : महिलांसाठी पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना; 31मार्च च्या अगोदर गुंतवणूक करा, तरच फायदा मिळेल…. भारत सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत ३१ मार्च २०२३ रोजी महिला आणि मुलींसाठी एमएसएससी (महिला सन्मान बचत प्रमाणपत्र) योजना सुरू केली आणि ती दोन वर्षांच्या कालावधीसाठी राबविण्यात आली आहे. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) योजनेत गुंतवणूक करण्यासाठी फार … Read more