Santosh Deshmukh murder case :-संतोष देशमुख यांच्या मर्डर प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज आले समोर? आरोपी सुदर्शन घुले, पी आय आणि देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख एकत्र दिसले नेमके काय आहे प्रकरण ?
नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपला आमच्या मराठी पोर्टल वरती सहर्ष स्वागत मित्रांनो गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या पोर्टल वरती शासकीय, निमशासकीय आरोग्य विषयक,
नोकरी वीषयक शेती विषयक, राजकीय ,शैक्षणिक, ताज्या बातम्या, गावाकडील बातम्या व सुपरफास्ट बातम्या अनेक आर्टिकल या एकाच पोर्टल वरती देण्याचे काम करत असतो.
मित्रांनो सध्या महाराष्ट्र मध्ये लोकसभेत आणि विधानसभेत जे अधिवेशन झाले यामध्ये बीड जिल्ह्यातील प्रकरण हे चांगल्या प्रकारे गाजलेल्या प्रकरण काय आहे.
तर प्रकरण हे आहे की बीड जिल्ह्यातील मसाज जोक गावातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली,
👇👇👇👇
संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी व्हायरल झालेला सीसीटीव्ही फुटेज बघण्यासाठी येथे क्लिक करा…
आणि ही हत्या कोणत्या कारणामुळे झाली याची चौकशी करण्यासाठी लोकसभेत आणि विधानसभेत जे अधिवेशन होते या ठिकाणी विरोधकांनी चांगलाच जोर धरला होता तर याविषयीची आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात..Santosh Deshmukh murder case
बीड जिल्ह्यातील मसाजोग गावातील सरपंच संतोष massage village sarpanch Santosh Deshmukh देशमुख यांची काही दिवसापूर्वी हत्या करण्यात आली.
या हत्यानंतर पूर्ण बीड जिल्हा हजारला होता यावेळी ठिकठिकाणी रास्ता रोको आणि आंदोलन देखील करण्यात आली.
👇👇👇👇
यावेळी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर Sandeep kshirsagarयांनी ही हत्या पवनचक्की प्रकल्पातील खंडणीमुळे झाली आहे असा आरोप देखील केलेला आहे ,
त्यांनी गावातील लोकांनी आम्हाला सांगितले आहे की वाल्मीक कराड नावाच्या व्यक्तीने ही हत्या केलेली आहे किंवा यामागे त्यांचा हात आहे.
असे देखील बोललेले आहे तर वाल्मीक अण्णा कराड हे कोण आहेत तर वाल्मीक अण्णा कराड valmik Karad हे धनंजय मुंडे Dhananjay Mundeयांचे अतिशय निकट वरती आहेत,
आणि हळूहळू याची पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर बघण्यात आले यावेळी केज तालुक्यातील आमदार सुरेश आण्णा Suresh Dhas धस,
त्यानंतर जितेंद्र आव्हाड Jitendra aavhad, रोहित पवार Rohit Pawar यांनी देखील या हत्तीची चौकशी करावी अशी विविध ठिकाणी चर्चा केलेली आहे.
यानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री तसेच मंत्री एक देवेंद्रजी chief minister Devendra fadnavis फडणवीस यांनी देखील मीडियासमोर बोलताना सांगितले आहे की आरोपी जो कोणी असेल त्यांना सुट्टी दिली जाणार नाही आणि या हट्टे प्रकरणी मुख्य आरोपी कोण आहे,
याची चौकशी करण्यासाठी यासाठी समिती देखील निवडण्यात आलेले आहे
आणि हे समितीने निवड होताच अवघ्या काही तासांमध्येच एका हॉटेलमध्ये व्हिडिओ समोर आला आहे,
या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख व मुख्य आरोपी जो आहे सुदर्शन घुले आणि पीआय हे देखील एका हॉटेलमध्ये एकत्र बसून दिसून आले आहेत.
तर या व्हिडिओबद्दल viral Cctv footageधनंजय देशमुख यांना विचारण्यात आल्यानंतर त्यांनी या व्हिडिओची पूर्तता केलेली आहे
यावेळी पत्रकाराशी media बोलताना धनंजय देशमुख Dhananjay Deshmukh यांनी म्हटले आहे की होय त्या व्हिडिओमध्ये मीच आहे,
परंतु आरोपी सुदर्शन घुले Sudarshan Ghuleआणि पी आय त्या हॉटेलमध्ये येण्या अगोदरच ,मी आणि माझा मित्र त्या हॉटेलमध्ये चाय पीत होतो आणि त्यानंतर पी आय यांनी मला बोलवल्या नंतर मी त्या ठिकाणी त्या टेबल वरती गेलो .
आणि पि आय यांनी मला विचारले की काल झालेली भांडण हे मिटले का?
तर याविषयी आमची चर्चा झाली होती परंतु हा व्हिडिओ हत्या होण्याच्या आदल्या दिवशीच आहे असे देखील धनंजय देशमुख Dhananjay Deshmukh in media यांनी पत्रकारशी बोलताना सांगितलेले आहे.Read more