आनंदाची बातमी इंडियन नेव्ही नेव्हल डॉकयार्ड मध्ये 275 अप्रेंटिस पदांची भरती|Naval Dockyard Recruitment 2023

  Naval Dockyard Recruitment 2023 : इंडियन नेव्ही नेव्हल डॉकयार्ड, विशाखापट्टणम ने मान्यताप्राप्त बोर्डातून इयत्ता 10 वी उत्तीर्ण झालेल्या आणि ITI पदवी घेतलेल्या उमेदवारांसाठी शिकाऊ पदाच्या एकूण 275 पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. तर, या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असलेले उमेदवार खाली दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार … Read more