Farmer ID Registration:शेतकरी ओळखपत्र कसा बनवायचा? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या!
Farmer ID Registration:शेतकरी ओळखपत्र कसा बनवायचा? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या! भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी एक नवीन आणि महत्त्वाचा उपक्रम सुरू केला आहे – शेतकरी ओळखपत्र. या डिजिटल ओळखपत्रामुळे शेतकऱ्यांना विविध शासकीय योजना आणि सुविधांचा लाभ सहज मिळू शकेल. शेतकरी ओळखपत्र हा आधार कार्डप्रमाणेच एक अद्वितीय ओळख क्रमांक असेल, जो प्रत्येक शेतकऱ्यासाठी वेगळा असेल. या नवीन प्रणालीअंतर्गत … Read more