Construction workers; बांधकाम कामगारासाठी आनंदाची बातमी ; घर बांधण्यासाठी मिळणार 3.5 लाख रुपये अनुदान…
महाराष्ट्र सरकार आपल्या राज्यातील गरीब व गरजू नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवत असते तसेच महाराष्ट्राच्या आर्थिक भारत तसेच महाराष्ट्राच्या विविध विकास कामात या गरीब लोकांचा मोठ्या प्रमाणात भाग असतो,
तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला अशाच एका बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र सरकार द्वारे एक विशेष योजना राबवली जात आहे.
या योजनेअंतर्गत त्यांना हक्काची जागा खरेदी करतात एक लाख रुपये अनुदान तसेच घर बांधण्याकरता अडीच लाख रुपये अनुदान देण्याची घोषणा सरकार द्वारे करण्यात आली आहे,
तर या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये देणार आहोत मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली तर आपल्या जे बांधकाम कामगार आहेत त्यांना नक्कीच शेअर करा,
जेणेकरून ते देखील या योजने करता अर्ज करून एकूण तीन लाख 50 हजार रुपयाची अनुदान प्राप्त करू शकतात व स्वतःचे पक्के घर बांधू शकतात तुमचा एक शेअर आपल्या गरीब आणि गरजू मित्रांना हक्काचे घर बांधून देऊ शकते..
आम्ही तुम्हाला ज्या योजनेबद्दल माहिती सांगणार आहोत या योजने करता तुमच्याकडे खालील कागदपत्रे पात्रता आणि काही आवश्यक गोष्टी असणे आवश्यक आहे तरी या संदर्भात आम्ही तुम्हाला खालील संपूर्ण माहिती देत आहोत ती तुम्ही लक्षपूर्वक वाचावी..
योजनेतील महत्त्वाचे मुद्दे..
1.सर्वप्रथम तुमच्याकडे बांधकाम कामगाराचे नोंदणी प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
2. तसेच आपल्याकडे मागील वर्षांमध्ये किमान 90 दिवस काम केले की प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे…
3. बांधकाम कामगाराची वय हे 18 ते 60 वय वर्ष असणे अनिवार्य आहे यापेक्षा कमी किंवा जास्त असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही..
4. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण या अगोदर कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा…
🛑बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या सामाजिक सुरक्षा…
1.आपल्या बांधकाम कामगारांना मोफत विमा मिळतो..
2. आरोग्य विमा देखील मोफत मिळतो.
3. जीवन विमा योजना
4. वृद्धपण काळासाठी पेन्शन योजना..
🛑 बांधकाम कामगारांच्या मुलांना मिळणाऱ्या शैक्षणिक सहाय्य..
कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती
व्यावसायिक प्रशिक्षण
कौशल्य विकास कार्यक्रम
शैक्षणिक सामग्री खरेदीसाठी अनुदान
योजनेचा लाभ घेण्यासाठी, योग्य कागदपत्रे आवश्यक आहेत:
बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र
आधार कार्ड
निवासी मालमत्ता
बँक खाते तक्षशील
कामाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र
जगा/घर खरेदी कागदपत्रे (लागू फॉर्म)Read more