Crop insurance : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; या तारखेला जमा होणार खात्यात पीक विम्याचे पैस! लाभार्थी यादीत नाव पहा..

Crop insurance : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; या तारखेला जमा होणार खात्यात पीक विम्याचे पैस! लाभार्थी यादीत नाव पहा..

नुकतेच महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या बांधवांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

विशेषत: डिसेंबर महिन्यात १.४१ लाख शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळण्याची घोषणा करण्यात आली आहे.

नैसर्गिक आपत्तींना तोंड देत राज्याच्या विविध भागात यंदा अवकाळी पाऊस झाला आहे. या नुकसानीची गंभीर दखल घेत राज्य सरकारने ही नैसर्गिक आपत्ती घोषित केली आहे.

अनेक भागात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषत: भात पिकाला सर्वाधिक फटका बसला असून अनेक शेतकऱ्यांनी संपूर्ण पिके गमावली आहेत.Crop insurance

ज्या शेतकरी बांधवांना आपला पिक विमा हा csc केंद्र वरती किंवा आपल्या नजदीक च्या बँकेमध्ये जाऊन भरला आहे.

पिक विमा यादीत आपले नाव तपासण्यासाठी येथे क्लिक करा..

या सर्व शेतकरी बांधवांना आपला पिक विमा हा डिसेंबर महिन्यात आपल्या खात्यात वितरित केला जाणार आहे अशी माहिती सूत्राकडून मिळालेली आहे.

परंतु यासाठी पिक विमा कंपन्याकडून काही अटी लागू करण्यात आल्या होत्या यासाठी शेतकरी बांधवांना आपल्या शेतामध्ये जाऊन आपल्या पिकाचे नुकसान झालेली  आहे.

पीक पाहणी करून ही त्यांच्या ऑफिशियल साईट वरती अपलोड करायची होती यानंतर आपली तक्रार बघून विमा अधिकाऱ्यांचे नेमलेले एजंट आपले पिकाची पाहणी करून जातील.

दुबार पेरणीसाठी पीक विमा विशेष मदत पुराचे पाणी ओसरल्यानंतर काही शेतकऱ्यांनी भात पिकाची पुनर्लागवड केली. अशा शेतकऱ्यांना प्रति एकर ७ हजार रुपयांचा विमा हक्क दिला जाईल.

देशभरात 16 ते 30 नोव्हेंबर दरम्यान कापणी प्रयोग पूर्ण करून ही रक्कम 10 दिवसांत मिळेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

या प्रयोगांच्या आधारे नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. या वैज्ञानिक प्रयोगामुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळण्यास मदत होणार आहे.Read more..

Leave a Comment