Ladki Bahin Yojana instalment : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द पाळला! लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा !असे तपासा आपले पैसे?

Ladki Bahin Yojana instalment: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द पाळला! लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा !असे तपासा आपले पैसे?

लाडकी बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी लाडके बहिणीच्या खात्यात कालपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची घोषणा जाहीर केलेली आहे ,

तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणीसाठी काय घोषणा केली आहे , तरी या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या आर्टिकल मध्ये जाणून घेऊ..Ladki Bahin Yojana instalment 

ज्या कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्न हे दोन लाखापेक्षा कमी आहे अशा महिलांना त्यांची हलकाची परिस्थिती सुधारण्यासाठी ,

व स्वतःच्या बळावर स्वावलंबी बनवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली होती.

या योजनेंतर्गत ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे वर्षाला अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलाच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात.

हे पण वाचा..👇👇👇

लाडकी बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी! आता या लाभार्थी बहिणींना मिळणारं घरकुल, तब्बल एवढे घरकुल मंजुर…

दरम्यान, डिसेंबर महिन्याच्या लाडकी बहिन योजनेचे साप्ताहिक वितरण आजपासून सुरू झाले आहे. येत्या चार ते पाच दिवसांत सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आजपासून डिसेंबरचा आठवडा सुरू झाला असून, दुसरीकडे सरकारने या योजनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

ज्या महिलांना त्यांचे बँक खाते आणि आधार कार्ड लिंक नसल्याने पैसे मिळण्यास अडचणी येत होत्या,

त्या महिलांनाही येत्या चार-पाच दिवसांत पैसे मिळतील, अशी आशा आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

आदित्य तटकरे नेमक्या काय म्हणाल्या आपण जाणून घेऊ..

आजपासून महिलांना लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. अडीच कोटी महिलांना याचा लाभ मिळणार आहे. ९ ऑक्टोबरला शेवटचा हफ्ता दिला होता.

२ कोटी ३४ लाख महिलांसोबत ज्या महिलांना आधार कार्ड मुळे अडचण आली होती त्यांना देखील आजपासून लाभ मिळेल. पुढील ४ ते ५ दिवसांत हफ्ता मिळणार आहे, असं तटकरे यांनी म्हटलं आहे.Read more 

 

👇👇👇👇

पोस्ट विषयी काही प्रश्न किंवा तक्रार असेल तर आमच्याशी संपर्क साधण्यासाठी येथे क्लिक करा..

Leave a Comment