PM Kisan : आता पीएम किसान योजनेचे या शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत ! काय कारण असेल जाणून घ्या…
प्रधानमंत्री किसान सन्माननीय योजनेचा आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 18 व हप्ते जमा झालेले आहेत परंतु यामध्ये वेळोवेळी बदल करण्यात आलेला आहे आणि जे नियम शासनाने वेळोवेळी बदल केले आहेत,
आणि या नियमाचे पालन ज्या शेतकरी बंधूंनी केलेले आहेत अशा शेतकरी बंधूंना आतापर्यंत वेळोवेळी त्यांच्या खात्यात 18 हप्ते जमा झालेले आहेत,
यामध्ये अनेक शेतकरी बंधूंना आधार कार्ड हे बँकेचे लिंक करणे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची केवायसी करणे यास अनेक कामे याबद्दल दिलेले आहेत.
परंतु आता शासनाने नवीन नियमावली तयार केली आहे या नियमावली अंतर्गत आपण जर ते काम केले नसेल तर आपल्याला प्रधानमंत्री किसान सन्माननीय योजनेचा 19 वा हप्ता मिळणार नाही.
19 वा हप्ता हा जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा होईल अशी माहिती सूत्राकडून आपल्याला मिळालेली आहे.
हे शेतकरी वंचित राहू शकतात.
जर तुम्ही सरकारी मार्गदर्शक तत्त्वांचे योग्य पालन केले नाही तर १९ वा हप्ता खात्यात जमा होणार नाही. पीएम किसान योजनेअंतर्गत, लाभार्थी शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.PM Kisan
👇👇👇👇
आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा..
नियमांनुसार, ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. यासाठी, पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in ला भेट देऊन ही प्रक्रिया पूर्ण करता येते.
या नंबरवर कॉल करा.
Pm किसान टोल फ्री नंबर: १८००११५५२६६
पीएम किसान लँडलाइन नंबर: ०११-२३३८१०९२, ०११-२३३८२४०१
Pm किसान हेल्पलाइन: १५५२६१, १८००११५५२६६
पण किसान नवीन हेल्पलाइन नंबर: ०११-२४३००६०६.. Read more