Pm Kisan new guidelines 2025 :-पी एम किसान योजनेच्या 50 टक्के लाभार्थ्यांना मिळणार नाहीत,आता 6 हजार रुपये जाणून घ्या काय आहे कारण…
संपूर्ण भारत देशामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी व शेतकऱ्यांना आपल्या पिकासाठी आर्थिक मदत व्हावा याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवण्यात आली होती,
या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये एकूण सहा हजार रुपये जमा केले जात होते,
यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले जसे की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आपली ई केवायसी करावी लागत असेल,
पोखरा म्हणजे काय? पोखरा अंतर्गत किती अनुदान मिळते! जाणुन घ्या..
त्यानंतर आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य केले गेले होते,
परंतु यानंतर शासनाच्या निदर्शनास आले की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात फ्रॉड केला जात आहे,
आणि जे शेतकरी या योजनेसाठी पात्र नाहीत असे शेतकरी देखील कागदपत्रांमध्ये बदल करून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लभ घेत आहेत,
तर यामुळे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा आता जो येणारा 19 वा हप्ता आहे या हप्त्याचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे जे एकूण लाभार्थी आहेत,
यापैकी 50 टक्के लभार्थ्यांना प्रधानमंत्री किसान सन्माननीय योजनेचा लाभ मिळणार नाही.
Pm Kisan new guidelines 2025
पीएम किसान योजनेच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार ज्या शेतकऱ्यांच्या नावावर वैयक्तिक जमीन आहे त्यांनाच किसान योजनेचे विविध फायदे दिले जातील,
याशिवाय ज्या शेतकऱ्यांची जमीन आजोबा किंवा पणजोबांच्या नावावर आहे, त्यांनाही दिला जाईल किसान योजनेतील लाभ नाकारण्यात येणार आहेत.
👇👇👇👇
आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा..
ताज्या अपडेटनुसार, हे उघड झाले आहे की सर्वेक्षणानुसार, 50% पर्यंत शेतकऱ्यांची जमीन त्यांच्या आजोबा किंवा पणजोबांच्या नावावर आहे.
या माहितीमुळे आता यापैकी ५० टक्के शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नसल्याचा अंदाज आहे.
पी एम किसान योजनेच्या नवीन गाईडलाईन्स…
ज्या शेतकऱ्यांनी सन 2018 आणि 19 मध्ये योजनेत नोंदणी केली आहे त्यांनाच योजनेचा लाभ मिळू शकेल.
• योजनेत राहण्यासाठी, शेतकऱ्याच्या नावावर स्वतःची वैयक्तिक जमीन असणे आवश्यक आहे.
सर्व शेतकऱ्यांना किसान योजनेच्या प्रत्येक हप्त्यापूर्वी KYC करून घेणे बंधनकारक असेल.
• योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी शेतकरी ओळखपत्र बनवणे देखील आवश्यक आहे.
शेतकऱ्यांचे बँक खाते आणि मोबाईल क्रमांक जोडला जावा आणि हा मोबाईल क्रमांक त्यांच्याकडे सध्या उपलब्ध असावा.
पीएम किसान योजनेची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:-
• पंतप्रधान किसान योजना कार्यान्वित झाल्यापासून शेतकऱ्यांना सतत लाभ देत आहे.
पंतप्रधान किसान योजनेच्या २००० रुपयांच्या १९ व्या हप्त्याचा लाभार्थी यादी जाहीर
या योजनेअंतर्गत देशातील 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे.
योजनेचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या वैयक्तिक खात्यात हस्तांतरित केले जातात.
• वार्षिक आर्थिक रकमेसह, इतर कृषी संबंधित फायदे देखील शेतकऱ्यांना वेळेनुसार उपलब्ध करून दिले जातात.
पीएम किसान योजनेचे नवीन नियम खालीलप्रमाणे आहेत.
मुळात भारतीय शेतकरी पंतप्रधान किसान योजनेचा लाभ घेऊ शकतात.
योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे शेतीयोग्य जमीन असणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावे.
लाभ घेण्यासाठी, शेतकऱ्याचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
योजनेची नोंदणी प्रामुख्याने शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांसाठी करण्यात आली आहे.
• शेतकऱ्याकडे चारचाकी किंवा सरकारी नोकरी नसावी.Read more