Post office RD scheme 2025:-पोस्ट ऑफिसची नवीन जबरदस्त आरडी स्कीम, दररोज फक्त शंभर रुपये भरा व केवळ दोन वर्षात मिळवा दोन लाख रुपया पेक्षा अधिक फंड..
नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपलं आपल्या हक्काच्या मराठी पोर्टल वरती सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आम्ही आज तुमच्यासाठी पोस्ट ऑफिस द्वारे राबवण्यात येणाऱ्या विविध स्कीम बद्दल माहिती देणार आहोत.
या सर्व स्कीम मधील पोस्ट ऑफिस द्वारे राबवण्यात येणारी आरडी स्कीम या स्कीम बद्दल माहिती सांगणार आहोत.
या स्कीम मध्ये आपण दररोज शंभर रुपये भरले तर आपल्याला किती वर्षांमध्ये आरडी स्कीम द्वारे किती रुपयांचा लाभ होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती या ठिकाणी सांगणार आहोत,
तसेच पोस्ट ऑफिस द्वारे आरडी स्कीम कशी घ्यायची व त्यामध्ये पैसे कसे भरायचे यासह अनेक महत्त्वाची माहिती या पोर्टल द्वारे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली तर नक्कीच आपल्या इतर मित्रांना शेअर करा जेणेकरून ते देखील पोस्ट ऑफिस द्वारे राबवण्यात येणाऱ्या आरडी स्कीमचा लाभ घेऊ शकतात..Post office RD scheme 2025
जर तुम्ही दररोज १०० रुपये वाचवले आणि ते आरडीमध्ये गुंतवले तर तुम्ही एका महिन्यात ३,००० रुपये गुंतवाल. याचा अर्थ एका वर्षात ३६,००० रुपयांची गुंतवणूक सहज करता येते.
जर तुम्ही ही गुंतवणूक पाच वर्षे चालू ठेवली तर पाच वर्षांनी तुमची गुंतवणूक रक्कम १,८०,००० रुपये होईल.
बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी; बांधकाम कामगारांना मिळणार भांडी संच व 15 हजार रुपये रोख रक्कम.
जर तुम्हाला दरमहा पैसे वाचवणे थोडे कठीण वाटत असेल, तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या या योजनेत दररोज गुंतवणूक सुरू करू शकता.
ज्यामध्ये तुमचे पैसे पिगी बँकेसारखे जमा होत राहतील. यामुळे तुम्हाला पैसे वाचण्यास मदत होईलच, पण बचतीवरील व्याजाचाही फायदा मिळेल.
बरेच लोक दररोज त्यांच्या पिगी बँकमध्ये लहान रक्कम ठेवतात, ज्यामुळे त्यांना पैसे वाचण्यास मदत होते परंतु त्यांना बचतीवरील व्याजाचा लाभ मिळत नाही.
म्हणून, पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत गुंतवणूक करून, तुम्ही काही वर्षांत लाखो रुपयांचा निधी जमा करू शकता.
सुरुवात कशी करावी?
जर तुम्ही दररोज १०० रुपये वाचवले आणि ते आरडीमध्ये गुंतवले तर तुम्ही एका महिन्यात ३,००० रुपये गुंतवाल.
याचा अर्थ एका वर्षात ३६,००० रुपयांची गुंतवणूक सहज करता येते.
जर तुम्ही ही गुंतवणूक पाच वर्षे चालू ठेवली तर पाच वर्षांनी तुमची गुंतवणूक रक्कम १,८०,००० रुपये होईल.
👇👇👇👇
आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा..
पोस्ट ऑफिस सध्या आरडीवर ६.७ टक्के व्याज देत आहे. अशा परिस्थितीत,
गुंतवणूकदारांकडे पाच वर्षांनी २,१४,०९७ रुपयांचा निधी असेल
जर तुम्हाला जास्त परतावा मिळवायचा असेल तर तुम्ही तुमची गुंतवणूक रक्कम वाढवू शकता.
पोस्ट विषयी आधीची माहिती प्राप्त करण्यासाठी येथे क्लिक करा..