Ration Card Split Online 2025:घर बसल्या तुमच्या कुटुंबाचे रेशन कार्ड तुमच्या रेशन कार्डपासून वेगळे करा, कसे ते जाणुन घ्या..
नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपलं आमच्या मराठी पोर्टल वरती सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आम्ही तुम्हाला आज राशन कार्डद्वारे आपल्या कुटुंबातून आपले वेगळ्या रेशन कार्ड कसे तयार करायचे या संदर्भातील सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत.
तर मित्रांनो राशन कार्ड हे आपल्याला अत्यंत अल्प दरामध्ये धान्य वितरित करून देते तसेच राशन कार्ड चे उपयोग इतर शासकीय कामांमध्ये देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळतो.
आपल्याकडे जर पिवळे रेशन कार्ड असेल तर आपल्याला सरकारी किंवा कुठल्याही हॉस्पिटलमध्ये अत्यंत कमी दरामध्ये उपचार मिळू शकतो.
तर आपण आपले राशन कार्ड मधून वेगळे राशन कार्ड कसे बनवू शकतो तसेच आपल्या कुटुंबातील इतर ना आपल्या रेशन कार्ड मध्ये कसे जोडू शकतो.Ration Card Split Online 2025
बांधकाम कामगारासाठी आनंदाची बातमी ; घर बांधण्यासाठी मिळणार 3.5 लाख रुपये अनुदान..
ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने कशी करायची या संदर्भातील सकल माहिती आम्ही तुम्हाला या आर्टिकलमध्ये देणार आहोत.
मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली तर आपल्या इतर मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून ते देखील घरबसल्या आपल्या मोबाईलद्वारे आपले विलुप्त म्हणजे स्वातंत्र कुटुंबापासून वेगळे राशन कार्ड घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने मागू शकतात
यासाठी तुम्हाला काही पायऱ्या पूर्ण करावे लागतील आणि त्या पूर्ण केल्यानंतर तुम्हाला काही दिवस थांबावे लागेल याची सकट आम्ही तुम्हाला सर्व माहिती या आर्टिकल मध्ये देणार आहोत की आपण कसे ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करायचा.
व आपला अर्ज मान्य झाला आहे की भेटायला या संदर्भातील सविस्तर माहिती या ठिकाणी आम्ही तुम्हाला देणार आहोत.
नवीन राशन कार्ड बनवण्यासाठी लागणारी पात्रता..
जर तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी वेगळे रेशनकार्ड हवे असेल, तर तुम्हाला काही पात्रता निकष पूर्ण करावे लागतील:
महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
👇👇👇👇
आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा..
अर्जदाराकडे आधीच वैयक्तिक रेशन कार्ड नसावे.
कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत असणे हे मान्य नाही.
कुटुंबातील कोणताही सदस्य आयकरदाता नसावा.
कोणाकडेही चारचाकी किंवा तीनचाकी वाहन असू नये.
वरील सर्व पात्रता निकष पूर्ण केल्यानंतर, तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करू शकता.
आवश्यक कागदपत्रे: रेशन कार्ड स्प्लिट ऑनलाइन २०२५
रेशन कार्ड विभाजनासाठी खालील कागदपत्रे आवश्यक असतील:
कुटुंब प्रमुखाचे आधार कार्ड.
कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड.
मूळ पत्त्याचा पुरावा.
उत्पन्नाचा दाखला.
जातीचा दाखला.
बँक खात्याचे पासबुक.
कुटुंबाचा संयुक्त फोटो.
अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास).Read more