7th Pay Commission;कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात भेटवस्तू मिळनार, फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ..

7th Pay Commission;कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात भेटवस्तू मिळनार, फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ..  कर्मचारी अनेक दिवसांपासून फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी करत आहेत. लक्षात घ्या की त्याच्या वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात वाढ होईल. दरम्यान, सरकार यावेळी बजेटमध्ये फिटमेंट फॅक्टर वाढवेल, अशी आशा कर्मचाऱ्यांना आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार फिटमेंट फॅक्टरवर ठरतो.7th Pay Commission मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा अंतिम अर्थसंकल्प केंद्रीय … Read more