Dr. ambedkar jayanti 2024 : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे हे 10 प्रेरणादायी विचार नक्कीच वाचा…

Dr. ambedkar jayanti 2024 : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे हे 10 प्रेरणादायी विचार नक्कीच वाचा… दरवर्षी 14 एप्रिल रोजी बाबा साहेब भीमराव आंबेडकर यांची जयंती देशभरात साजरी केली जाते. बाबासाहेब भीमराव आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे निर्माते होते. आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. डॉ भीमराव आंबेडकर हे राजकारणी, तत्त्वज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि समाजसुधारक होते ज्यांनी … Read more