RBI New Order;रिझर्व्ह बँकेचा आदेश, बँकांनी हे कागदपत्र देण्यास उशीर केल्यास त्यांना त्यासोबत नुकसान भरपाई द्यावी लागेल.

RBI New Order;रिझर्व्ह बँकेचा आदेश, बँकांनी हे कागदपत्र देण्यास उशीर केल्यास त्यांना त्यासोबत नुकसान भरपाई द्यावी लागेल. रिझव्‍‌र्ह बँकेचा हा आदेश मालमत्ता कर्जाशी संबंधित असून, तो ग्राहकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यानंतर बँकांकडून कागदपत्रे देण्यास विलंब होणार नाही. मालमत्तेवरील कर्जाच्या बाबतीत रिझर्व्ह बँकेने ग्राहकांच्या बाजूने मोठा निर्णय घेतला आहे.           ⤵️⤵️⤵️⤵️ हे … Read more