LPG Gas: तुमचे LPG कनेक्शन बंद होईल, अशा कॉल्सपासून सावध रहा, हे त्वरित करा हे काम 

LPG Gas: तुमचे LPG कनेक्शन बंद होईल, अशा कॉल्सपासून सावध रहा, हे त्वरित करा हे काम… ईकेवायसीच्या नावाखाली गॅस ग्राहकांना फसवणुकीचे बळी बनवले जात आहे. लोकांना फोन करून सांगितले जात आहे की जर त्यांनी ईकेवायसी केले नाही तर त्यांचे गॅस कनेक्शन बंद केले जाईल. या निमित्तानं लोकांची वैयक्तिक माहिती मागवली जात आहे.  याबाबत तक्रार आल्यानंतर … Read more