Free Sauchalay Online Registration:फ्री शौचालय योजना रजिस्ट्रेशन फॉर्म भरणे सुरु; असा करा ऑनलाईन अर्ज..
Free Sauchalay Online Registration:फ्री शौचालय योजना रजिस्ट्रेशन फॉर्म भरणे सुरु; असा करा ऑनलाईन अर्ज.. स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत, देशभरात शौचालय योजना कार्यक्रम मोहीम राबविली जात आहे ज्यामध्ये ₹ १२००० ची आर्थिक मदत दिली जाते. शौचालय योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही शौचालय योजनेचा ऑनलाइन अर्ज भरू शकता. शौचालय योजनेच्या वेबसाइटद्वारे तुमच्या मोबाईलवरून ऑनलाइन फॉर्म देखील भरू शकता. … Read more