GT vs mi:- गुजरात आणि मुंबई दोघांमध्ये मॅच चालु असताना, हार्दिक पांड्या ने साई सुदर्शन ला केली शिवीगाळ! जीटी खेळाडूने मैदानावर गोंधळ का झाला हे सांगितले..
GT vs mi:- गुजरात आणि मुंबई दोघांमध्ये मॅच चालु असताना, हार्दिक पांड्या ने साई सुदर्शन ला केली शिवीगाळ! जीटी खेळाडूने मैदानावर गोंधळ का झाला हे सांगितले.. शनिवारी झालेल्या गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईचा हा सलग दुसरा पराभव आहे. सामन्यादरम्यान संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या गुजरात टायटन्सचा गोलंदाज साई किशोरसोबत भिडला. दोघांमधील … Read more