Income Tax: नवीन घर खरेदी केले असेल तर ITR भरताना हे करा, वाचतील खुप सारे पैसै! जाणुन घ्या…

Income Tax: नवीन घर खरेदी केले असेल तर ITR भरताना हे करा, वाचतील खुप सारे पैसै! जाणुन घ्या… मालमत्ता हे भारतातील गुंतवणुकीचे लोकप्रिय साधन आहे. दरवर्षी मालमत्तेच्या किमती लक्षणीय वाढतात. त्यामुळे बरेच लोक घर, दुकान किंवा प्लॉट खरेदी करतात. प्राप्तिकर कायदा, 1960 च्या तरतुदींनुसार, तुम्हाला मालमत्तेच्या नोंदणीसाठी भरलेल्या मुद्रांक शुल्क किंवा नोंदणी शुल्कावरील कर सवलत … Read more