PM Awas Yojana Gramin Survey: प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीण सर्वेक्षणासाठी अर्ज भरण्यास सुरुवात; असा करा अर्ज…

PM Awas Yojana Gramin Survey: प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीण सर्वेक्षणासाठी अर्ज भरण्यास सुरुवात; असा करा अर्ज… संपूर्ण भारत देशात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागात सर्वेक्षण सुरू आहे या सर्वेक्षण अंतर्गत ग्रामीण भागातील बेघर व अत्यंत गरीब परिस्थितीत जगणाऱ्या नागरिकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल देण्यात येत आहेत. हे घरकुल देण्याकरता ग्रामीण भागामध्ये सर्वेक्षण सुरू आहे … Read more