Pokhra yojna 2025 :-पोखरा म्हणजे काय? पोखरा अंतर्गत किती अनुदान मिळते! जाणुन घ्या…

Pokhra yojna 2025 :-पोखरा म्हणजे काय? पोखरा अंतर्गत किती अनुदान मिळते! जाणुन घ्या… राज्य आणि केंद्र सरकारकडून शेतीच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या जातात. आणि या अंतर्गत शेतकऱ्यांचे मूलभूत कामे देखील झालेली आहेत, आणि या अंतर्गत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळत आहेत , त्यामुळे  महाराष्ट्रात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन अंतर्गत मृदा आणि … Read more