Railway Jobs 2024: रेल्वेमध्ये नोकरीची संधी! 1700पदाकरीता होणारं मेघाभरती,असा करा अर्ज..
Railway Jobs 2024: रेल्वेमध्ये नोकरीची संधी! 1700पदाकरीता होणारं मेघाभरती,असा करा अर्ज.. जर तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि रेल्वे भरतीची वाट पाहत असाल तर तुमची प्रतीक्षा संपली आहे. दक्षिण-पूर्व रेल्वेने दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी बंपर सरकारी नोकऱ्या जाहीर केल्या आहेत. रेल्वेने अधिसूचना सुरू केली आहे आणि 1785 पदांसाठी अर्ज तयार केले आहेत. अर्जाची प्रक्रिया आज 28 नोव्हेंबर … Read more