Poonam Pandey viral news;’पूनम पांडेवर एफआयआर दाखल करावा’, मृत्यूच्या खोट्या दाव्यामुळे फिल्म इंडस्ट्रीत नाराजी…

Poonam Pandey viral news;पूनम पांडेवर एफआयआर दाखल करावा’, मृत्यूच्या खोट्या दाव्यामुळे फिल्म इंडस्ट्रीत नाराजी… ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने एक निवेदन जारी करून पूनम पांडेवर टीका केली आहे. तिच्या मृत्यूची खोटी माहिती दिल्याबद्दल असोसिएशनने अभिनेत्री आणि तिच्या व्यवस्थापकाविरुद्ध एफआयआर करण्याची मागणी केली. पूनम पांडेचा पीआर स्टंट पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. तिच्या टीमने एक पोस्ट … Read more