१७ लाख सरकारी कर्मचारी १४ डिसेंबरपासून संपावर,जुन्या पेन्शन योजनेची मागणी |Old Pension Scheme News

Old Pension Scheme News : जुन्या पेन्शन योजनेची मागणी आश्वासनानंतरही पूर्ण होत नसल्याने राज्यभरातील १७ लाख सकारी कर्मचाऱ्यांनी कुटुंबीयांसह बुधवारी आझाद मैदान तसेच जिल्हा व तालुका कार्यालयांत महामोर्चा काढला.

फुल उत्पादक शेतकरी संकटात सापडला

पिकासाठी केलेला खर्च देखील निघेना झाला झेंडूला फक्त तीस रुपये प्रति किलो भाव

दरम्यान, येत्या १४ डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा कर्मचारी संघटनांकडून देण्यात आल्याची माहिती राज्य सरकारी-निमसरकारी

अशा आहेत मागण्या  Old Pension Scheme News

जुनी पेन्शन योजना लागू करा, पीएफआरडीए कायदा रद्द करा, सर्व रिक्त पदे त्वरित भरावीत, केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वाहतूक व शैक्षणिक भत्ता मिळावा,

सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करावे अशा मागण्या या महामोर्चाद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे करण्यात आल्या.

फुल उत्पादक शेतकरी संकटात सापडला

पिकासाठी केलेला खर्च देखील निघेना झाला झेंडूला फक्त तीस रुपये प्रति किलो भाव

जुनी पेन्शनसंदर्भात ‘अभ्यास समिती स्थापन करण्यात आली. परंतु, ६ महिन्यांच्या कालावधीनंतरही

अपेक्षित अहवाल प्राप्त होऊ शकल नाही. त्यामुळे राज्यातील कर्मचारी शिक्षकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असल्याने उद्याच्य महामोर्चाची हाक सरकारी शिक्षक कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली.

सर्व महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी
👉येथे क्लिक करा 👈

Leave a Comment