Public Holiday List | सार्वजनिक सुट्ट्या 2024 ची यादी झाली जाहीर ! Pdf यादी येथे डाऊनलोड करा…

Public Holiday List : क्रमांकः सासु-११२३/प्र.क्र.१४८/जक (कार्या- २९). परक्राम्य संलेख अधिनियम १८८१ (१८८१ चा २६) च्या कलम २५ खाली जे अधिकार भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक ३१/१/६८ जेडीएल/सीन,

दिनांक ८ मे १९६८ अन्वये महाराष्ट्र शासनाकडे सोपविण्यात आले आहेत त्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यात सन २०२४ सालासाठी खाली नमूद केलेले दिवस सार्वजनिक सड्या म्हणून जाहीर करीत आहे.

सार्वजनिक सुट्ट्यांची यादी खालील प्रमाणे पहा !

1) प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी: – शुक्रवार

2)छत्रपती शिवाजी महाराज जंयती १९ फेब्रुवारी:- सोमवार

3)महाशिवरात्री ८ मार्च :- शुक्रवार

4)होळी २५ मार्च :- सोमवार

5)गुड फ्रायडे २९ मार्च :- शुक्रवार

6)गुढीपाडवा ९ एप्रिल :- मंगळवार

7)रमझान ईद ११ एप्रिल :- गुरुवार

8] डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल :- रविवार

9] रामनवमी १७ एप्रिल :- बुधवार

10) महावीर जयंती 21 एप्रिल :- रविवार

11) महाराष्ट्र दिन, बुद्ध पौर्णिमा १ मे :- बुधवार

12) बकरी ईद (ईद उल झुआ) १७ जून :- सोमवार

13) मोहरम १७ जुलै – बुधवार

14) स्वातंत्र्य दिन,पारशी नववर्ष १५ ऑगस्ट :- गुरुवार

15) गणेश चतुर्थी ७ सप्टेंबर :- शनिवार

16) ईद-ए-मिलाद 16 सप्टेंबर :- सोमवार

17) महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर :- बुधवार

18) दसरा १२ ऑक्टोबर :- शनिवार

19)दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) १ नोव्हेंबर :- शुक्रवार

20)दिवाळी (बलिप्रतिपदा) २ नोव्हेंबर :- शनिवार

21)गुरुनानक जयंती १५ नोव्हेंबर

22) ख्रिसमस २५ डिसेंबर सोमवार :- बुधवार

Pdf यादी येथे क्लिक करून पहा 

 

Leave a Comment