UPI Transactions: UPI चे हे नियम आजपासून बदलले आहेत, जाणून घ्या तुमच्या खिशावर काय परिणाम होईल.

UPI Transactions: UPI चे हे नियम आजपासून बदलले आहेत, जाणून घ्या तुमच्या खिशावर काय परिणाम होईल.

देशात UPI च्या संख्येत वाढ झाली आहे. आजपासून नवीन वर्ष म्हणजेच २०२४ सुरू होत असतानाच, UPI च्या एका नियमात बदल करण्यात आला आहे.UPI Transactions

हा नियम अनेक UPI धारकांना प्रभावित करेल. या लेखात जाणून घेऊया UPI शी संबंधित कोणते नियम बदलले आहेत?

स्वस्तात गॅस सिलेंडर हवा आहे,तर आजच करा ई केवायसी, अंतिम तारीख बघा..

देशात युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) द्वारे ऑनलाइन पेमेंटच्या संख्येत वाढ झाली आहे.

2016 मध्ये UPI लाँच करण्यात आले. UPI सुरू झाल्यानंतर ऑनलाइन पेमेंटच्या संख्येत वाढ झाली आहे.

⤵️⤵️⤵️⤵️

आता नविन नियमानुसार करता येणार फक्त एवढे रुपये ट्रान्सफर सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा..

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने UPI चा विस्तार करण्यासाठी अनेक घोषणा केल्या आहेत.

UPI मध्ये आजपासून म्हणजेच 1 जानेवारी 2024 पासून अनेक बदल करण्यात आले आहेत. आरबीआयने गेल्या महिन्यात डिसेंबरमध्ये या बदलांची माहिती दिली होती.

UPI खाते गोठवले जाईल

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने Google Pay, Paytm, PhonePe इत्यादी पेमेंट अॅप्स आणि एक वर्षापेक्षा जास्त काळ वापरात नसलेली खाती निष्क्रिय करण्यास सांगितले. 

⤵️⤵️⤵️⤵️

PPI वर शुल्क भरावे लागेल, व किती रूपये शुल्क भरावे लागेल, तसेच ppi म्हणजे काय जाणुन घेण्यासाठी येथे क्लिक करा…

 याचा अर्थ असा की जर तुम्ही एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ UPI अॅप्स वापरत नसाल तर तुमचे खाते देखील निष्क्रिय होऊ शकते.Read more…

हे ही वाचा…

जल जीवन मिशन अंतर्गत नवीन भरती, 10वी पास करु शकतात अर्ज,जाणून घ्या सविस्तर.

👇👇👇👇👇

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा..

Leave a Comment