Virat Kohli Video: स्टेडियम वरती डीजे वरती लावले ‘राम सिया राम’ गाणे,या वरती विराट कोहली ने केली अशी प्रतिक्रिया,की अखंड सनातन धर्म खुश झाला, व्हायरल व्हिडीओ बघण्यासाठि येथे क्लिक करा…

Virat Kohli Video: स्टेडियम वरती डीजे वरती लावले ‘राम सिया राम’ गाणे,या वरती विराट कोहली ने केली अशी प्रतिक्रिया,की अखंड सनातन धर्म खुश झाला, व्हायरल व्हिडीओ बघण्यासाठि येथे क्लिक करा…

दक्षिण आफ्रिकेचे केशव महाराज फलंदाजीसाठी आले तेव्हा स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या डीजेने आदिपुरुष चित्रपटातील ‘राम सिया राम’ हे गाणे वाजवले. हे पाहून कोहली खूश झाला.Virat Kohli Video

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना बुधवारी (३ जानेवारी) केपटाऊनमध्ये सुरू झाला.

दक्षिण आफ्रिकेचा कार्यवाहक कर्णधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.  

⤵️⤵️⤵️⤵️⤵️

विराट कोहली चा व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा..

त्याचा निर्णय चुकीचा ठरला. दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ पहिल्या डावात 55 धावांत गारद झाला.

भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक सहा बळी घेतले. आफ्रिकन संघाच्या इनिंग दरम्यान विराट कोहलीची अनोखी शैली पाहायला मिळाली.

दक्षिण आफ्रिकेचे केशव महाराज फलंदाजीसाठी आले तेव्हा स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या डीजेने आदिपुरुष चित्रपटातील ‘राम सिया राम’ हे गाणे वाजवले. हे पाहून कोहली खूश झाला.  

त्याने हात जोडले आणि भगवान श्री राम सारखे धनुष्य वापरण्याचे हावभाव केले. हे पाहून स्टेडियममध्ये बसलेले चाहते आनंदी झाले.

कोहलीची ही शैली लोकांना खूप आवडली आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.Read more…

हे ही वाचा…

UPI चे हे नियम आजपासून बदलले आहेत, जाणून घ्या तुमच्या खिशावर काय परिणाम होईल.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा…

 

Leave a Comment