2000 Note Change: आता पोस्ट ऑफिसमधून 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार, लोकांच्या रांगा लक्षात घेऊन RBIचा निर्णय…

2000 Note Change: आता पोस्ट ऑफिसमधून 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार, लोकांच्या रांगा लक्षात घेऊन RBIचा निर्णय…

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) शुक्रवारी सांगितले की आता पोस्ट ऑफिसमध्येही 2000 रुपयांच्या नोटा बदलता येतील.

या नोटा बदलून घेण्यासाठी आरबीआयच्या प्रादेशिक कार्यालयांबाहेर लागलेल्या लोकांच्या रांगा पाहता केंद्रीय बँकेने हा निर्णय घेतला आहे.2000 Note Change

RBI ने गेल्या वर्षी मे महिन्यात 2000 रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याची घोषणा केली होती.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) शुक्रवारी सांगितले की आता पोस्ट ऑफिसमध्येही 2000 रुपयांच्या नोटा बदलता येतील.

या नोटा बदलून घेण्यासाठी आरबीआयच्या प्रादेशिक कार्यालयांबाहेर लागलेल्या लोकांच्या रांगा पाहता केंद्रीय बँकेने हा निर्णय घेतला आहे.

⤵️⤵️⤵️⤵️

जुन्या नोटा बदलविण्यसाठी करावे लागतील हे काम, जाणुन घेण्यासाठी येथे क्लिक करा…

RBI ने गेल्या वर्षी मे महिन्यात 2000 रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याची घोषणा केली होती.

या नोटा थेट बँकांमध्ये बदलून घेण्याची किंवा खात्यात जमा करण्याची सुविधा ७ ऑक्टोबरपर्यंत देण्यात आली होती.

9 ऑक्टोबरपासून आरबीआयच्या 19 प्रादेशिक कार्यालयांमधून 2000 रुपयांच्या नोटा बदलल्या जात आहेत.Read more…

हे ही वाचा….

नौदलातील मार्कोस कमांडो चर्चेत का, त्यात नोकरी कशी मिळते? पगार आणि निवड प्रक्रिया जाणून घ्या.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा…

Leave a Comment