2000 Note Change: आता पोस्ट ऑफिसमधून 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार, लोकांच्या रांगा लक्षात घेऊन RBIचा निर्णय…

2000 Note Change: आता पोस्ट ऑफिसमधून 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार, लोकांच्या रांगा लक्षात घेऊन RBIचा निर्णय… रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) शुक्रवारी सांगितले की आता पोस्ट ऑफिसमध्येही 2000 रुपयांच्या नोटा बदलता येतील. या नोटा बदलून घेण्यासाठी आरबीआयच्या प्रादेशिक कार्यालयांबाहेर लागलेल्या लोकांच्या रांगा पाहता केंद्रीय बँकेने हा निर्णय घेतला आहे.2000 Note Change RBI ने गेल्या … Read more