Ration card new update; राशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी! पिवळा व केशरी राशन धारकांना मिळणार 10, 1000रूपये, असा करा अर्ज…

Ration card new update; नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपलं आमच्या या मराठी पोर्टल वरती सहर्ष स्वागत आहे आज आम्ही तुम्हाला केंद्र सरकार द्वारे राबवण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनेबाबत माहिती देणार आहोत.

जर तुम्हाला ही माहिती आवडल्यास नक्कीच इतर मित्रांना शेअर करा जेणेकरून ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात तर चला जाणून घेऊयात केंद्र सरकारची लेक लाडकी योजना का आहे तर…

मित्रांनो केंद्र सरकारने एक नवीन योजना राबवण्यात आली आहे या योजनेअंतर्गत 15 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींसाठी ही योजना लागू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत 15 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींच्या खात्यावरती10, 1000रूपये, रक्कम जमा करण्यात येणार आहे.

 ही योजना काय आहे?या योजनेचा लाभ कोणास घेता येणार आहे? या योजनेसाठी कोठे व कसा अर्ज करायचा? यासाठी पात्रता काय आहे?

👇👇👇👇

लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कसा करायचा जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा..

अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे काय आहेत? या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या आर्टिकलद्वारे आज जाणून घेणार आहोत..Ration card new update

लेक लाडकी योजने या योजनेचा लाभ फक्त पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारकातील घरात जन्म आलेल्या मुलींसाठीच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

यासाठी केंद्र सरकारकडून तब्बल 19 कोटी 70 लाखांचा निधी शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यात आले आहे. अशी माहिती महीला व बाल विकास मंत्री आदित्य तटकररे यांनी दिला आहे.

या योजनेअंतर्गत आता पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबातील जन्माला आलेल्या मुलींना लाभ देण्यात येणार आहे मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये,

इयत्ता पहिली सहा हजार रुपये तसेच सहावीत सात हजार रुपये अकरावीत आठ हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे वय 18 झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये प्रमाणे एकूण १,०१०००/- एवढी रक्कम देण्यात येणार आहे.Read more 

Leave a Comment