Lok Sabha Election Date Announced : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले; महाराष्टात 5 टप्यात होणारं निवडणुका,या तारखेला होणारं मतदान…

Lok Sabha Election Date Announced : नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपलं आमचे मराठी पोर्टल वरती सहर्ष स्वागत करत आहोत आम्ही आज तुम्हाला अतिशय महत्त्वाची आणि राजकीय घडामोडी राजकीय बातम्या याविषयीची सविस्तर माहिती देणार आहोत.

तर मित्रांनो आजची बातमी अशी आहे की महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे तर याबद्दल आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहोत तर कोणत्या दिवशी कोणत्या जिल्ह्यातील लोकसभा निवडणुका होणार आहेत.

 कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या पक्षाने कोणत्या नेत्याला पक्षाचे तिकीट जाहीर केलेले आहे व कोण कोणत्या पक्षाकडून निवडणुका लढवणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आम्ही या ठिकाणी तुम्हाला देणार आहोत.Lok Sabha Election Date Announced

तसेच कोणत्या मोठ्या नेत्याला पक्षाने तिकीट न दिल्यामुळे तो अपक्षपणे निवडणुका लढवणार आहे याची देखील सविस्तर माहिती या मराठी पोर्टल वरती देणार आहोत जर तुम्हाला ही माहिती आवडल्यास नक्कीच आपल्या इतर मित्रांना शेअर करा..

वार शनिवार 16 मार्च 2024 निवडणूक आयोगाने पत्रिका परिषद घेऊन आचारसंहिता जाहीर केली आहे तसेच पत्रकार परिषद घेऊन त्यांनी निवडणुका जाहीर केलेल्या आहेत.

हे ही वाचा…

ज्यांच्यासाठी whatsapp statusठेवला आहे आता त्यांना ते बघावंच लागेल फक्त करावे लागेल हे एक काम..

महाराष्ट्रातील निवडणुका या पाच टप्प्यात होणार आहेत तर पहिल्या टप्प्यात व शेवटच्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात..

पहिला टप्पा :- दिनांक 19 एप्रिल वार शुक्रवार- नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया ,गडचिरोली -चिमूर ,चंद्रपूर

दुसरा टप्पा :- दिनांक 26 एप्रिल वार शुक्रवार – बुलढाणा , अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ ,वाशिम ,हिंगोली, नांदेड, परभणी

तिसरा टप्पा :- दिनांक 7 मे वार मंगळवार , – रायगड, बारामती ,धाराशिव ,लातूर, सोलापूर ,माढा ,सांगली ,सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर ,हातकणंगले.

चौथा टप्पा :- दिनांक 13 मे वार सोमवार ,- नंदुरबार ,जळगाव ,रावेर ,जालना ,छत्रपती संभाजीनगर, मावळ ,पुणे ,शिरूर ,अहमदनगर ,शिर्डी ,बीड

पाचवा टप्पा :- दिनांक 20 मे वार सोमवार ,- धुळे ,दिंडोरी, नाशिक, पालघर ,भिवंडी ,कल्याण ,ठाणे ,दक्षिण मुंबई ,दक्षिण मध्य मुंबई ,ईशान्य मुंबई ,उत्तर मुंबई ,उत्तर मध्य मुंबई ,उत्तर पश्चिम मुंबई..Read more 

Leave a Comment