samuhik vivah anudan yojana 2024 ; लग्न करण्यासाठी सरकार देत आहे,25000 रुपये अनुदान असा करा अर्ज!

samuhik vivah anudan yojana 2024 ; नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपलं आमच्या मराठी पोर्टल वरती सहर्ष स्वागत करत आहोत तर मित्रांनो आम्ही या मराठी पोर्टल वरती विविध बातम्यांचा पाठपुरावा करून तुमच्यासाठी आर्टिकल बनवत असतो.

 आम्ही आज तुमच्यासाठी विवाह करण्यासाठी सरकार 25 हजार रुपये अनुदान देत आहे तर हे अनुदान कोणत्या समाजातील किंवा जोडप्यांसाठी विवाह करण्यासाठी देणार आहेत म्हणजे विवाहाचे अनेक प्रकार असतात,

 हे पंचवीस हजार रुपये कसे कसे मिळवायचे यासाठी अर्ज कुठे करायचा अर्ज करण्यासाठी पात्रता काय आहे अर्ज करण्यासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये आम्ही देणार आहोत..

मित्रांनो सध्या लग्नसरायचे दिवस सुरू आहेत सर्वकडे लग्नाचे चाहूल आहे कुठे लग्न जमवाजवी तर कोठे लग्नाची तयारी चालू आहे तुम्हाला तर माहीतच असेल शहरी भागासो किंवा ग्रामीण भाग असो दोन्हीकडे लग्नाची धाम धुमित केले जाते परंतु बघितले गेले.

 लग्नासाठी कमीत कमी दोन लाख रुपये लागतात परंतु जर बघितले गेले तर आपल्या देशामध्ये काही असे लोक आहेत .

ज्यांच्याकडे लग्नासाठी देखील पुरेसा पैसा उपलब्ध नसतो तर अशा गरजू लोकांसाठी शासनाकडून लग्नासाठीच 25 हजार रुपयाची अनुदान देण्याची जाहीर केले आहे.samuhik vivah anudan yojana 2024

हे ही वाचा..

व्हाट्सअप चे जबरदस्त पिक्चर लॉन्च प्रोफाईल फोटो लावण्यात आता येणार खरी मज्जा जाणून घ्या फीचर्स बद्दल…

लग्नासाठी पंचवीस हजार रुपयांच्या अनुदान हे फक्त तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न कराल तरच तुम्हाला हे शासनाकडून 25 हजार रुपयांच्या अनुदान मिळणार आहे.

लग्नासाठी मिळणार 25 हजार अनुदानात झाली वाढ..

सामूहिक विवाह सोहळ्यासाठी जर तुम्ही या सोहळ्यात विवाह केला तर तुम्हाला शासनाकडून 25 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.

या 25000 रुपये देण्याचा मुख्य उद्देश हा आहे की लग्नासाठी लागणारे जे मंगळसूत्र आहे त्यासाठी व तसेच संसार उपयोगी साहित्य आहे,

ते खरेदी करण्यासाठी तुम्हाला शासनाकडून 25 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते पूर्वी हे अनुदान दहा हजार रुपये होते .

परंतु 13 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी 25 हजार रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे.

जोडप्यांना तर 25000 रुपये अनुदान मिळेलच परंतु ज्या संस्था अशा प्रकारचे सामुहिक विवाह सोहळे आयोजित करत असतात त्यांना देखील शासनाच्या वतीने अनुदान दिले जाते.

स्वयंसेवी संस्थाना पूर्वी 2000 रुपये अनुदान दिले जात होते. आता हे अनुदान 2500 रुपये एवढे करण्यात आले आहे.

अनुदानाची रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर पद्धतीने म्हणजेच DBT पद्धतीने थेट लाभार्थींच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे.

सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे पुढीलप्रमाणे:-

वधू ही महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे.

वधू व वराचे वय हे वधूचे वय 18 व वराचे वय हे 21 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.

वार्षिक उत्पन्न हे एक लाखाच्या कमी असणे बंधनकारक आहे.

वयाचा पुरावा म्हणून शाळेचा दाखला आवश्यक आहे.

कोठे कराल अर्ज

जिल्हा नियोजन विकास समिती DPDC मार्फत हि योजना राबविण्यात येणार आहे. स्वयंसेवी संस्थेच्या मार्फत योजनेचे नियोजन करण्यात येते व जिल्हा महिला विकास व बाल विकास अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करता येतो.

सामुहिक विवाह सोहळा योजना किंवा नोंदणीकृत विवाह योजनेचा जीआर डाउनलोड करा.

सामुहिक विवाह नोंदणीचा जी आर दिनांक ३० सप्टेंबर २०२३ रोजी काढण्यात आलेला आहे. यामध्ये आता वरती सांगितल्याप्रमाणे बदल करण्यात आले आहे.

अशा पद्धतीने लग्नासाठी मिळणार 25 हजार रुपये अनुदान मिळणार असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना लग्न करणे सोयीचे होणार आहे.Read more 

 

Leave a Comment