Msrtc new scheme ; एसटीचा मोफत प्रवास होणार बंद? या नागरिकांना मिळणार नाही लाभ जाणून घ्या…

Msrtc new scheme ; एसटीचा मोफत प्रवास होणार बंद? या नागरिकांना मिळणार नाही लाभ जाणून घ्या…

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांचे आवडते लाल परी होय आज आपण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या विविध योजना बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

तसेच आपली लाल परी म्हणजेच महाराष्ट्र राज्य पूर्व महामंडळ हे प्रवाशांसाठी नेहमीच विविध प्रकारच्या लाभदायिक योजना राबवत असते.

तर आत्ताच महाराष्ट्र सरकार द्वारे ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास तसेच महिलांना मोफत प्रवास अपंगासाठी व विद्यार्थ्यांसाठी देखील विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत.

 आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अंतर्गत कोणत्या नागरिकांचा मोफत प्रवास बंद करण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे याबद्दल आपण आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत..Msrtc new scheme

महाराष्ट्र राज्य प्रवीण मंडळ अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के सवलत मिळत आहे तसेच काही जणांना 50 टक्के तर काही अपंग उद्धव यांना 30 टक्के किंवा चाळीस टक्के सवलत मिळते.

हे ही वाचा…👇👇👇👇

ज्यांच्यासाठी whatsapp statusठेवला आहे आता त्यांना ते बघावंच लागेल फक्त करावे लागेल हे एक काम..

 काहींना 30 टक्के भाडे माप असे विविध प्रकारच्या योजना त्यांच्यासाठी चालवल्या जातात. या योजनेचा अनेक नागरिकांना फायदा होतो व या योजनेचा कोण कोण फायदा घेऊ शकतो आपण ते माहिती जाणून घेणार आहोत.

राज्य परिवहन मंडळ अंतर्गत 30 विविध सामाजिक घटकांना प्रवास भाड्यामध्ये सवलत देण्यात येणार आहे. सदर सवलती पोती 2018-19 या वित्तीय वर्ष शासनाकडून येणे असल्याचे 1620.58 कोटी इतक्या मुलांची सवलत देण्यात आलेली असून.

एकूण समयोजित सवलती मूल्य 389.80 कुठे रक्कम राज्य परिवहन महामंडळाला शासनाला ध्येय होणाऱ्या प्रवास करातून समायोजित करण्यासाठी शासन निर्णय सादर करण्यात आलेला आहे.

राज्य परिवहन मंडळ बसमधून विविध सामाजिक घटकांना देण्यात येणार असलेल्या प्रवास भाडे सवलत योजना देण्यात येते.Read more 

Leave a Comment