Voter list download; गावानुसार मतदान यादी जाहीर; मतदान यादीत तुमचे नाव आहे का नाही ते तपासा; मतदान यादी डाऊनलोड करा तेही एका क्लिकवर…

Voter list download; गावानुसार मतदान यादी जाहीर; मतदान यादीत तुमचे नाव आहे का नाही ते तपासा; मतदान यादी डाऊनलोड करा तेही एका क्लिकवर…

नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आम्ही तुमचं आमच्या या मराठी पोर्टल वरती सहर्ष स्वागत करत आहोत तर मित्रांनो आम्ही आज तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आणि कामाचा एक विषय घेऊन आलो आहोत .

आणि त्या विषयावरती आम्ही आज आर्टिकल तयार केलेले आहे तर तो विषय म्हणजे आपले मतदान यादीमध्ये नाव आहे का नाही किंवा आपल्या नावामध्ये काही बदल झालेला आहे का आपण मतदान यादी कशी डाऊनलोड करू शकतो.

मतदान यादी मध्ये आपले नाव कोठे तपासायचे मतदान यादी कुठे मिळेल या संदर्भातील सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला या आर्टिकलद्वारे प्रसारित करणार आहोत जर तुम्हाला ही माहिती आवडल्यास नक्कीच आपल्या गावातील इतर मंडळींना शेअर करा.

जेणेकरून ते देखील मतदान यादी मध्ये आपलं नाव आहे का नाही चेक करू शकतात तसेच जनता युवक आहेत ज्यांनी काही दिवसापूर्वी मतदान साठी नाव नोंदणी केली असेल अशा लोकांची मतदानामध्ये नोंद झालेली आहे का नाही?Voter list download

त्यांनी यादीमध्ये आपले नाव तपासण्यासाठी त्यांना देखील या ॲपचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल तर चला जाणून घेऊयात कोणते ॲप आहे ज्याद्वारे ही सर्व माहिती आपल्याला एका क्लिक वरती उपलब्ध होणार आहे.

मित्रांनो आत्ताच निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यातील लोकसभा निवडणुकीची घोषणा जाहीर केली आहे महाराष्ट्रातील निवडणूक ही पाच टप्प्यांमध्ये होणार असून यासाठी आचारसंहिता देखील लागवड करण्यात आलेली आहे.

असेच आता सर्वांना प्रश्न पडला असेल की आपले मतदान यादी मध्ये नाव आहे का नाही किंवा आपण दिलेले नाव हे मतदान यादी मध्ये लागू झाली आहे तरी या संदर्भातील सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला या आर्टिकल मध्ये देऊ.

मंडळी तुम्हाला तुमचे मतदान यादी मध्ये नाव आहे का नाही हे तपासण्यासाठी सर्वप्रथम प्ले स्टोअर वरती जावा लागेल तिथे गेल्यानंतर तुम्हाला ‘वोटर्स हेल्पलाइन’ या नावाचे ॲप इन्सल करावे लागेल.

इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये लॉगिन करून घ्यावे लागेल लॉगिन केल्यानंतर तुम्हाला काही पायऱ्या दिले जातील त्या पूर्ण केल्या नंतर तुमच्यासमोर तुमच्या गावातील मतदान यादी उपलब्ध होऊन जाईल..

👇👇👇👇

वोटर हेल्पलाइन हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा…

तुम्हाला मतदार डाऊनलोड करावे लागणार आहे. ॲप डाऊनलोड केल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला या ॲपमध्ये लॉगिन करावे लागणार आहे.

तुम्ही या ॲप मध्ये आल्यानंतर तुम्हाला मुख्य पानावर सर्च युवर नेम इन इलेक्टोरल रोल , असा पर्याय दिसेल.

त्यावर क्लिक करावा. त्यानंतर मतदार यादीतील नाव तपासण्यासाठी एक पान तुमच्यासमोर ओपन होईल व यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.

मतदार ओळखपत्राचा बारकोट किंवा क्यू आर कोड स्कॅन करा आपल्या मतदार ओळखपत्राशी संबंधित तपशील लिहून किंवा प्रत्यक्ष मतदार ओळखपत्र क्रमांक चा वापर करून ,

मतदार यादीतील आपले नाव तपासण्यासाठी पर्याय दिसेल या माध्यमातून आपल्याला आपली मतदार यादी मध्ये माहिती तपासता येणार आहे.Read more 

Leave a Comment