MAHARASHTRA BOARD SSC-HSC RESULT 2024 ; विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! दहावी आणि बारावीचा निकाल या तारखेला होणार जाहीर!

MAHARASHTRA BOARD SSC-HSC RESULT 2024 ; विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! दहावी आणि बारावीचा निकाल या तारखेला होणार जाहीर!

नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपलं आमच्या या मराठी पोर्टल वरती सहज स्वागत आहे मित्रांनो आता विद्यार्थ्यांसठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली ती म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावीचे एक्झाम दिलेले आहेत.

अशा विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड यांनी नुकतेच दहावी आणि बारावीच्या निकालाच्या तारखा जाहीर केलेले आहेत..

तर विद्यार्थ्यांनी पेपर देऊन बरेच दिवस उलटण जिल्हा आहेत सर्व विद्यार्थ्यांना आता आतुरता आहे ते दहावी आणि बारावीच्या निकालाची तर आपला निकाल कसा लागेल आपण पास होणार की नापास या विषयाची सर्व विद्यार्थ्यांना आतुरता लागण आहे तर या सर्व विद्यार्थ्यांसाठी आम्ही महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत.MAHARASHTRA BOARD SSC-HSC RESULT 2024

तर आम्ही विद्यार्थी मित्रांना सांगू इच्छितो की आपला जे पेपरचे निकाल आहेत ते काहीच कारणास्तव लांबले आहेत याचे मुख्य कारण म्हणजे सध्या लोकसभेचे निवडणुका चालू आहेत आणि या सदर्भातच आपले जे शिक्षक वृंद आहेत यांना मतदान केंद्रावर देखील ड्युटी लावण्यात आली आहे.

दहावी आणि बारावीचा निकाल बघण्यासाठी येथे क्लिक करा..

याच कारणास्तव शिक्षक बांधवांना पेपर संपवण्यासाठी जास्तीचा कालावधी लागत आहे तसेच काही शिक्षकांनी आपले पेपर देखील तपासले आहेत आणि तज्ञाच्या मते यावेळेस दहावी आणि बारावी या दोन्ही वर्गांचे जो रिझल्ट आहे तो अतिशय उत्तम लागणार आहे असे त्यांनी माध्यमांशी बोलताना कळवले आहे..

दहावी आणि बारावीच्या निकालासंदर्भातील ज्या काही बातम्या आहेत या सर्वत्र जे मोठे मोठे न्यूज चैनल आहेत ते दाखवत आहेत आणि याच बातमीच्या आधारावर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की बारावीचा निकाल हा 25 मे पर्यंत लागणार आहे तसेच दहावीचा निकाल हा 6 जून पर्यंत लागणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी…Read more 

Leave a Comment